एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अल्लू अर्जुनपासून ते महेश बाबूपर्यंत 'या' साऊथ स्टार्सबरोबर काम करण्यास अनुष्का शर्माने दिला नकार

South Star : या रिपोर्टमध्ये अनुष्काने ज्या ज्या सुपरस्टार्सबरोबर काम करण्यास नकार दिला आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Anushka Sharma : 'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून अनुष्का शर्माने (Anushka Sharma) शाहरूख खानबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे. प्रदीर्घ ब्रेकनंतर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पुनरागमनामुळे, अनुष्काशी संबंधित अनेक किस्से सध्या चर्चेत आहेत.

सध्या साऊथचा चित्रपट पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनची (Allu Arjun) चर्चा आहे, बॉलीवूडपासून साऊथपर्यंतची प्रत्येक सुंदरी अल्लूबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. पण मिडीया रिपोर्ट्सनुसार अशी माहिती आहे की, विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने अल्लू अर्जुनबरोबर काम करण्यास नकार दिला.

अनुष्काने फक्त अल्लूच नाही तर अनेक साऊथ सुपरस्टार्सबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. अल्लू अर्जुनबरोबरच अनुष्काने साऊथचे सुपरस्टार महेश बाबू (Mahesh babu) आणि ज्युनियर एनटीआर यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला आहे.अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण, जेव्हा साऊथचे दिग्दर्शक तिच्याकडे या मेगास्टार्सचे चित्रपट घेऊन पोहोचले, तेव्हा अनुष्काने काही कारणांमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

अल्लू अर्जुनपासून ते महेश बाबूपर्यंत 'या' साऊथ स्टार्सबरोबर काम करण्यास अनुष्का शर्माने दिला नकार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्माने दिग्दर्शक अल्लू अर्जुनसोबत हरीश शंकर आणि महेश बाबूच्या आडूमध्ये काम करण्यास नकार दिला होता. तसेच, तारखा आणि फी नसल्यामुळे, अनुष्काने ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाला देखील लाल झेंडा दाखवला होता.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार

विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?

Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य

Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं

Embed widget