एक्स्प्लोर

बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटीच्या सल्ल्याने तुषार कपूर सिंगल पेरेंट

'बाबा म्हणाले की लोक चार दिवस काहीतरी बोलतील आणि मग गप्प बसतील. तू कुठल्याच गोष्टीची काळजी नको करुस. एकताने सर्वाधिक सपोर्ट केला' असं तुषार सांगतो.

मुंबई : सिंगल पेरेंट झालेला तुषार कपूर हा बॉलिवूडमधला पहिला अभिनेता ठरला आहे. सरोगसीच्या माध्यमातून तुषारने 'लक्ष्य'ला जन्म दिला. एकेरी पालकत्वाचा निर्णय आपण दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सल्ल्यानंतर घेतल्याचं तुषार कपूरने सांगितलं. 'इतका मोठा निर्णय घेणं कठीण होतं. मनात अनेक शंका-कुशंका होत्या. लोक काय म्हणतील हा प्रश्न होताच. एकदा फ्लाईटमध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी भेट झाली. त्यांनी विचारलं, लग्नाबाबत काय विचार आहे. मी म्हटलं, लग्न तर ठरत नाहीये. अरेंज मॅरेज करायचं नाही आणि प्रेम तर जुळत नाही.' असं उत्तर दिल्याचं तुषारने सांगितलं. 'लग्न नाही केलंस, तरी पिता होऊ शकतोस, असं प्रकाश झा यांनी सुचवलं. त्यांनीही सिंगल पेरेंट म्हणून एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता मोठी झाली असून आनंदात आहे. त्यांनी मला एका कुटुंबाचा नंबर दिला. मी त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. मी माझ्या घरी याविषयी सांगितलं, तेव्हा सर्वांनीच पाठिंबा दिला.' असं तुषार म्हणाला.

तुषार कपूर खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नाआधीच बाबा

'बाबा म्हणाले की लोक चार दिवस काहीतरी बोलतील आणि मग गप्प बसतील. तू कुठल्याच गोष्टीची काळजी नको करुस. एकताने सर्वाधिक सपोर्ट केला' असं तुषार सांगतो. तुषार शूटिंगला जाताना लक्ष्यला सोबत घेऊन जातो. मात्र सेटवर नाही, तर त्या शहरात नेतो. सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्याचं पालनपोषण व्हावं, अशी तुषारची इच्छा आहे. आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचं उदाहरण होतं. तुषार हा सिंगल फादर होणारा पहिलाच अभिनेता ठरला. त्यानंतर करण जोहरनेही सरोगसीतून जुळ्या मुलांना जन्म दिला.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget