एक्स्प्लोर

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' रंजक वळणावर; लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची मालिकेत होणार एन्ट्री

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत लावणी सम्राज्ञी माया जाधव (Maya Jadhav) यांची एन्ट्री होणार आहे.

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत लावणी सम्राज्ञी माया जाधव (Maya Jadhav) यांची एन्ट्री होणार आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची होणार एन्ट्री

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत साहेबराव आणि मंजुळाच्या नात्याचं रहस्य दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. अशातच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. दाईमा असं नव्या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव दाईमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दाईमाचं मंजुळासोबत खास नातं आहे. दाईमाच्या एन्ट्रीने अनेक नात्यांविषयीचा खुलासा होणार आहे. त्यामुळे 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचे पुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असतील यात शंका नाही.

दाईमा आणि मंजुळाचं नेमकं नातं काय?

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांना आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पाहिलं आहे. लवकरच माया जाधव यांना देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 

दाईमा आणि मंजुळाचं नेमकं नातं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्रेक्षकांना 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचे आगामी भाग पाहावे लागतील. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका प्रेक्षक स्टारप्रवाहवर रात्री 9 वाजता पाहू शकतात.

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे (Urmila Kothare), प्रिया मराठे (Priya Marathe) आणि अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये नवा ट्विस्ट; 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
Embed widget