एक्स्प्लोर

Trisha Kar Madhu | MMS लीक झाल्यानंतर काही आठवड्यांनी त्रिशा कर मधू इन्स्टाग्रामवर परतली

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधूने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पुनरागमन केले आहे. अलीकडेच तिचा एक MMS सोशल मीडियावर लीक झाला होता.

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधूने (Trisha kar Madhu) सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पुनरागमन केले आहे. अलीकडेच तिचा एक एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला होता, त्यानंतर तिने सोशल नेटवर्किंग साइट्सपासून स्वतःला दूर केले होते. त्रिशाने इन्स्टाग्रामवर पुनरागमन केले आहे आणि एक रील शेअर केली आहे, जी प्रचंड व्हायरल होत आहे.

त्रिशाने इंस्टाग्रामवर रील शेअर करुन लिहलंय की, "मी त्या सर्व लोकांची आभारी आहे, ज्यांनी मला वाईट काळात सोडले, कारण त्यांचा विश्वास होता की मी एकटीच समस्यांना सामोरे जाऊ शकते." त्रिशाने पुढे लिहिले की, "हा माझा खरा आयडी आहे. आज, बऱ्याच दिवसांनी मला तुमच्याशी पुन्हा मोठ्या धैर्याने जोडायचे आहे. माझे काही हितचिंतक माझ्या नावाने बनावट आयडी बनवून तमाशा करत आहेत, मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की कोणाचाही लिलाव करू नका जेणेकरून तुमचे स्वतःचे मूल्य गमावले जाईल. मी जास्त बोलणार नाही, कारण माझा विश्वास आहे की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शब्दांनी दिले जात नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Trisha Kar Madhu (@trishakarmadhuofficial)

नुकताच mms व्हिडिओ लीक झाला होता 
अलीकडेच त्रिशाचा एक एमएमएस व्हिडिओ लीक झाला होता. या एमएमएस व्हिडिओमध्ये मधू तिच्या कथित प्रियकरासोबत खासगी वेळ घालवताना दिसत आहे. व्हिडिओ लीक झाल्यानंतर मधूने सोशल मीडियावर जाऊन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करणाऱ्या लोकांना इशारा दिला होता. मात्र, हा व्हिडीओ कोणी शूट केला आणि सोशल मीडियावर कसा पोहोचवला हे स्पष्ट केले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget