एक्स्प्लोर

Tiger 3: भाईजानची क्रेझ, टायगर-3 रिलीज होताच फटाक्यांची आतषबाजी करत चाहत्यांनी थिएटरबाहेर केला जल्लोष, पाहा व्हिडीओ

Tiger 3: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते फटाक्यांची आतषबाजी करत थिएटरबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत.

Tiger 3:   सलमान खानचा (Salman Khan)'टायगर 3'  (Tiger 3) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत. टायगर-3 हा चित्रपट रिलीज होताच सलमानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते  फटाक्यांची आतषबाजी करत थिएटरबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत.

ढोल वाजवून आणि  फटाक्यांची आतषबाजी करुन सलमानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर  जबलपूर, भुवनेश्वर आणि  विविघ ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये थिएटरबाहेर सलमानचं मोठं पोस्टर देखील लावलेलं दिसत आहे. या पोस्टरला चाहत्यांनी फुलांचा हार घातलेला दिसत आहे. सलमानच्या अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर डान्स करुन जल्लोष केला आहे.

पाहा व्हिडीओ:

शाहरुखचा कॅमिओ

 सलमान खानच्या  'टायगर 3' या स्पाय थ्रिलर चित्रपटचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या अॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खानचा  देखील आहे.तसेच या चित्रपटात इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

'टायगर 3' किती करणार कमाई?

 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता टायगर 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष  लागले आहे. टायगर-3 या चित्रपटामधील 'लेके प्रभू का नाम' आणि  रुआं  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Tiger 3 Twitter Review: कुणी म्हणालं 'निराशाजनक'तर कुणी म्हणतंय 'ब्लॉकबस्टर'; भाईजानचा 'टायगर 3' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget