एक्स्प्लोर

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; लाखो रुपये करणार डोनेट

द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये या चित्रपटाबद्दल सांगितलं.

The Kerala Story: द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. भारतात हिट ठरल्यानंतर हा चित्रपट परदेशातही रिलीज केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने या चित्रपटावर बंदी घातली होती आता सुप्रीम कोर्टाने या  चित्रपटावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने घातलेली बंदी उठवली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच  द केरळ स्टोरी  या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये या चित्रपटाबद्दल सांगितलं. तसेच या चित्रपटाच्या यशानंतर लाखो रुपये डोनेट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

 'द केरळ स्टोरी'चे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'लोक हा चित्रपट खोटा असल्याचा दावा करत आहेत आणि निर्माते खोटे बोलत आहेत, असंही त्यांना वाटत आहे. हा चित्रपट फक्त तीन मुलींच्या कथेपेक्षा मोठा आहे.'

 विपुल शाह यांनी या पत्रकार परिषदेत धर्म परिवर्तनातून वाचलेल्यांची काळजी घेणाऱ्या आर्ष विद्या समाज आश्रमाला 51 लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी त्या आश्रमातील 26 मुलींना चित्रपटाच्या कलाकारांसह मीडियाशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. तर काही जण या चित्रपटावर टीका करत आहेत.मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.

द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.  'द केरळ स्टोरी' आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. देशभरात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.विविध ठिकाणी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story BO Day 13: 'द केरळ स्टोरी' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 13 दिवसात केली एवढी कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget