एक्स्प्लोर

The Kashmir Files : बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.

The Kashmir Files : बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. तर 11 मार्च 2022 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

The Kashmir Files : बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार आहे. मिथुन चक्रवर्तीसह या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशीदेखील दिसणार आहे.

प्रेक्षक गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : किंग खानला सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये पाहून चाहते घायाळ, केली 'ही' कमेंट

Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Pawankhind : ‘पावनखिंड’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड, ‘हा’ विक्रम रचणारा पहिला मराठी चित्रपट!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident : पोर्शे पॅनामेरा कारची दुचाकीला धडक; 2 आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यूABP Majha Headlines : 01 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Eknath Shinde : भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते, संजय राऊतांचा दावाLok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Cloudburst Rain: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Embed widget