एक्स्प्लोर

Weekend OTT Release : वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; चार सिनेमे आणि तीन वेबसीरिज ओटीटीवर रिलीज

OTT : वीकेंडला ओटीटीवर चार सिनेमे आणि तीन वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

Weekend OTT Release : ओटीटीवर (OTT) प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. सिनेप्रेमींसाठी यंदाचा विकेंड खास ठरणार आहे. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या वीकेंडला प्रेक्षकांना चार सिनेमे आणि तीन वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना 'सीता रामम' पासून 'एक विलन रिटर्न्‍स' पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमे पाहायला मिळणार आहेत. 

सीता रामम (Sita Ramam) : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 'सीता रामम' (Sita Ramam) हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. हा सिनेमा ओटीटीवर तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. हनु राघवापुडीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचं कथानक 1964 च्या काळावर आधारित आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. 

एक विलन रिटर्न्‍स (Ek Villain Returns) : 'एक विलन रिटर्न्‍स' हा सिनेमा सिनेमागृहात आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.मोहित सुरीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'एक विलन'चा सीक्वल आहे. या सिनेमात थरार नाट्य दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

थॉर: लव्ह अॅन्ड थंडर (Thor: Love and Thunder) : मार्वल स्टूडिओजच्या 'थॉर: लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 

पिनोकियो (Pinocchio) : 'पिनोकियो' हा सिनेमा 8 सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. रॉबर्ट जेमेकिसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टॉम हॅक्स, सिंथिया एरिवो, लूक एवांस या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पिनोकियो' हा सिनेमा इंग्रजीसह हिंदीदेखील प्रदर्शित झाला आहे. 

कोबरा काय : सीझन 5 (Cobra Kai : Season 5) : 'कोबरा काय' ही नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरिज आहे. आता या वेबसीरिजचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीरिजची प्रतीक्षा करत होते. पण आता या वीकेंडला प्रेक्षक घरबसल्या ही सीरिज पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

Brahmastra Collection : जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका! पहिल्याच दिवशी केली 75 कोटींची कमाई; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Suriya 42 Mostion Poster : सूर्याच्या आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget