एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Telly Masala : निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकरांचं मोठं वक्तव्य ते 'ऑस्कर'वर 'ओपनहायमर'चा डंका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Oscars 2024 Winner List : ऑस्कर पुरस्कारांवर 'ओपनहायमर'ने उमटवला ठसा, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Oscars 2024 Winner List : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024) सोहळा धामधुमीत पार पडतो आहे. यंदा या पुरस्काराचे 96 वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. 'ऑस्कर 2024' साठी संपूर्ण जगभरातील सेलिब्रिटींचा मेळावा लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये भरला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Nana Patekar On Politics :  मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर, निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकर यांचे मोठं वक्तव्य

Nana Patekar On Politics:  मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी  सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashutosh Gowariker : चित्रपटासाठी आजचा काळ आव्हानात्मक, प्रत्येक गोष्टीला हस्तक्षेप होतोय: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर

Ashutosh Gowariker : आज चित्रपटसृष्टीसाठी अधिकच आव्हानात्मक काळ आहे. प्रत्येक गोष्टीला हस्तक्षेप होत असून हे का केले? हे असेच का?  असे विचारले जात असल्याचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांनी म्हटले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित गोदावरी गौरव समारंभ नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी सायंकाळी पार पडला. त्यावेळी आशुतोष गोवारीकर यांनी म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : "सुशांतबद्दल मी बोलतच राहणार, मला कोण अडवणार?"; ट्रोलिंगवर अंकिता लोखंडेचं सडेतोड उत्तर

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा दिवंगत अभिनेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करत असते. सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात अभिनेत्रीने अनेकदा सुशांतबद्दल भाष्य केलं आहे. त्यामुळे तिला ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले....

Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधली डान्सिंग क्विन म्हणून ओळखली जाते. तसेच तिच्या डान्सिंग मुव्ह्जमुळे नोरा कायमच चर्चेत राहिलीये. डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्यापासून ते टीव्हीवर प्रसिद्ध जज होण्यापर्यंत नोराने खूप मोठा पल्ला गाठला आहे.तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले असून आता ती आता 'मडगाव एक्सप्रेस' (Madgoan Express) या चित्रपटात झळकणार आहे. इतकं सगळं असूनही नोरा कायमच ट्रोर्लसच्या निशाण्यावर येते. नुकतच नोराने मुंबई मेट्रोत केलेल्या डान्समुळे चर्चेत आलीये. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget