एक्स्प्लोर

Telly Masala : अमीन सयानी यांचे निधन ते लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Ameen Sayani passes away: रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला! अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

मुंबई: रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी (Ameen Sayani Passed Away)  यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी (Ameen Sayan) यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी (Ameen Sayani) यांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.  त्यांच्या खास आवाजातील 'बहनों और भाईयो आप सुन रहे है...' ही वाक्य आजही सिने रसिक,  रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Ashutosh Patki : आशुतोष पत्कीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' नव्या मालिकेत झळकणार

Marathi Serial Updates Ashutosh Patki :  'अगंबाई सासूबाई' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत 'बबड्या' म्हणून भूमिका साकारणारा  आशुतोष पत्की आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आला. या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकरदेखील (Pratiksha Mungekar) दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Swanandi Berde : 'मन येड्यागत झालं'...लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार

Swanandi  Berde :  मराठी सिनेप्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde ) यांची मुलगी स्वानंदी बेर्डे (Swanandi  Berde) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय याने आधीच सिनेसृष्टीत प्रवेश केला  आहे. अभिनयनंतर (Abhinay Berde ) आता त्याची बहिण स्वानंदी ही आता 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून आपला सिनेजगतामधील प्रवास सुरू करणार आहे. या चित्रपटात स्वानंदी रोमँटिक भूमिकेत असणार आहे.  सुमेध मुदगलकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत असणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Don Movie Untold Story :  सलीम-जावेदच्या ज्या स्क्रिप्टला नाकारले, त्या चित्रपटाने इतिहास घडवला; 'डॉन'साठी अमिताभ-झीनत यांनी घेतलं नव्हतं मानधन, पण रिलीजपूर्वीच...

Don Movie Untold Story :  चित्रपटसृष्टीत  नाव कमावणे जितके कठीण आहे, तितकेच आपले नाव टिकवून ठेवणेही आव्हानात्मक आहे. अनेक कलाकार सिनेइंडस्ट्रीत आपले नशीब आजमावतात. त्यातील काहीजण प्रसिद्ध होतात, तर अनेकजण या गर्दीत हरवले जातात. हे केवळ अभिनेत्यांचेच नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबतही घडते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 1978 चा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'डॉन' (Don Movie) मागील काही गोष्टही अशीच काहीशी आहे. निर्माते नरिमन इराणी (Nariman Irani) यांच्यासमोर तर अडचणींना डोंगरच उभा राहिला होता.  विशेष म्हणजे डॉन या चित्रपटाच्या कथेला अनेकांनी नकार दिला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Virat Kohli Anushka Sharma : वामिका आणि अकाय, विरुष्काची दोन अपत्य, दोन नावाचा अर्थ काय?

Virat Kohli Anushka Sharma : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. बाळाचं नाव त्यांनी 'अकाय' (Akaay) असं ठेवलं आहे. त्यामुळे 'अकाय'चा अर्थ काय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget