एक्स्प्लोर
Telly Masala : गुलिगत सूरज चव्हाण नवा कॅप्टन, सलमान खान बिग बॉसच्या सेटवर ते धर्मवीर 2 ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala Entertainment News
Source : insta
Telly Masala : सिनेमा आणि मालिका विश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. वेगवेगळी नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























