एक्स्प्लोर

Taj-Divided by Blood: 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' सीरिजमध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता साकारणार बिरबलची भूमिका; लूकचा फोटो शेअर

एक मराठमोळा अभिनेता 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' (Taj-Divided by Blood) या सीरिजमध्ये  बिरबल ही भूमिका साकारणार आहे.

Taj-Divided by Blood: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' (Taj-Divided by Blood) ही वेब सीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या मल्टिस्टारर वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  धर्मेंद्र (Dharmendra), नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)  यांसारखे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. एक मराठमोळा अभिनेता या सीरिजमध्ये  बिरबल ही भूमिका साकारणार आहे. या मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर त्याच्या लूक टेस्टचा फोटो शेअर केला आहे.

सुबोध भावे साकारणार 'बिरबल'ची भूमिका 

अभिनेता सुबोध भावे हा 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सीरिजमध्ये 'बिरबल'ची भूमिका साकारणार आहे. त्यानं या सीरिजच्या लूक टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'फर्स्ट लूक टेस्ट' या फोटोला त्यानं बिरबल, 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या हॅशटॅग्सचा देखील वापर केला आहे. सुबोधच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. सुबोधनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी त्याच्या या आगामी वेब सीरिजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा फोटो 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सीरिजची स्टार कास्ट

धर्मेंद्र, अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा, राहुल बोस या कलाकारांनी 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. तरअदिती राव हैदरी ही या सीरिजमध्ये अनारकली ही भूमिका साकारणार आहे. अभिनेते नसिरुद्दीन शाह हे या सीरिजमध्ये अकबर ही भूमिका साकारणार आहेत. या सीरिजचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.    

सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड'  ही वेब सीरिज 3 मार्चपासून झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra: धर्मेंद्र झाले सुफी संत; 'ताज रॉयल ब्लड' सीरिजमधील लूकचा फोटो केला शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget