एक्स्प्लोर

Sushmita Sen Taali Trailer Out: 'ये कहानी मेरे जैसे कई लोगों की है...'; सुष्मिता सेनच्या 'ताली'चा ट्रेलर रिलीज

Sushmita Sen Taali Trailer Out: 'ताली' (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Sushmita Sen Taali Trailer Out: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'ताली' (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता ही गौरी या  ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. एका व्यक्तीचा  गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ताली या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.

'मैं गौरी, ये कहानी मेरे जैसे कई लोगों की है. क्योंकि ये गौरी भी कभी गणेश था.' हा डायलॉग ताली या वेब सीरिजच्या सुरुवातीला ऐकू येतो. ताली वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये एका व्यक्तीच्या  भावना दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरमध्ये दिसते की, एका शाळेतील मुलाला प्रश्न विचारण्यात येतो की, 'तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर तो मुलगा, 'मला आई व्हायचं आहे' असं देतो. त्यानंतर वर्गातील इतर मुलं त्याच्या बोलण्यावर हसतात. वर्गातील शिक्षिका त्या मुलाला सांगते की, 'पुरुष कधी आई होऊ शकत नाही'. 

पाहा ट्रेलर: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

ताली वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा डायलॉग ऐकू येतो, 'जिस देश में कुत्तों तक का सेंसेस होता है पर ट्रांसजेंडर्स का नहीं! ऐसे लोगों के बीच जीना, दॅट इस स्केरी..'  ताली वेब सीरिजच्या ट्रेलरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ताली या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सुष्मिता सेननं ताली या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं,  'गौरी आली. आपल्या स्वाभिमान, आदर आणि स्वातंत्र्याची कथा घेऊन. ताली - बजाएंगे नही, बजवाएंगे!' सुष्मितानं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कधी रिलीज होणार ताली?

सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज  15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सीरिजमधील गौरीची कथा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

संबंधित बातम्या

Sushmita Sen : "Taali बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी"; सुष्मिता सेनच्या 'ताली'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Akshay Waghmare wife yogita gawali: 'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
Welcome to the jungle dhamaal 4: गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget