एक्स्प्लोर

अभिनेता सुनील शेट्टीला पितृशोक

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचं दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. वीरप्पा शेट्टी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सुनील शेट्टीचे व्यवस्थापक विजय ग्रोवर यांनी दिली. वीरप्पा शेट्टींच्या पाश्चात त्यांची पत्नी, मुलगा सुनील शेट्टी आणि मुलगी सुजाता आहेत. त्यांनी एक प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक म्हणून ओळख मिळवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली

Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर

ABP Premium

व्हिडीओ

Special Report Banjara Samaj : बंजारा समाज विधानसभेत राबवणार 'जरांगे पॅटर्न' ABP MajhaYogesh Kadam on RPI : महायुती राहील की नाही याबाबत बोलणार नाही पण... शिवसेना RPI सोबत राहीलABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 24 August 2024Satej Patil On Samrjeet Ghatge : महायुतीतील तिन्ही चाकाचे नटबोल्ट निघायला सुरुवात झाली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Helicopter crash : माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
UPS Scheme: मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Embed widget