एक्स्प्लोर

Stree 2 : IMDb च्या यादीत स्त्री-2 चा डंका, भारतीय सेलिब्रिटीच्या यादीत चित्रपटातील कलाकार आघाडीवर

Stree 2 Movie : बॉक्स ऑफिसवर स्त्री-2 चांगली कमाई करत असताना दुसरीकडे कलाकारांचाही डंका वाजत आहे. चित्रपटातील कलाकार हे आयएमडीबी (IMDb) मधील भारतीय कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहेत.

Stree 2 :  बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या 'स्त्री-2'ने धुमाकूळ घातला आहे.  या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर स्त्री-2 चांगली कमाई करत असताना दुसरीकडे कलाकारांचाही डंका वाजत आहे. चित्रपटातील कलाकार हे आयएमडीबी (IMDb) मधील भारतीय कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहेत. 

या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत, ‘स्त्री 2: सरकटे का आतंक’चे कलाकार आघाडीच्या स्थानावर आले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. नायक राजकुमार राव 12 व्या तर अभिषेक बॅनर्जी 19 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासोबत सातव्या क्रमांकावर अक्षय कुमार, 13 व्या क्रमांकावर तमन्ना भाटिया आणि 20 व्या क्रमांकावर अन्या सिंग आहे. या सर्वांनी चित्रपटात विशेष भूमिका साकारल्या आहेत.

'कल्की 2898 AD' चे कलाकार चित्रपटाच्या OTT रिलीजनंतर पुन्हा या यादीत आघाडीवर आले आहेत. मृणाल ठाकूर, दीपिका पदुकोण, प्रभास, दिशा पटानी, अमिताभ बच्चन, कमल हसन आता अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, आठव्या, नवव्या, 18 व्या आणि 35 व्या क्रमांकावर आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by IMDb India (@imdb_in)

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टाररचा नुकताच रिलीज झालेला 'स्त्री 2' रिलीज झाल्यामुळे चर्चेत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि नवनवे विक्रमही रचत आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला,

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

13व्या दिवशी चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही पोहोचला आहे. 'स्त्री 2'चा 14 दिवसांत एकूण 424.05 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव

Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचं हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचं हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचं हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचं हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र

विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ

नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले

Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
Embed widget