एक्स्प्लोर

Stree 2 Box Office Collection Day 4 : बॉक्स ऑफिसला 'स्त्री-2'ची भुरळ; कमाईच्या बाबतीत सुपरसंडे, चार दिवसांचा गल्ला किती?

Stree 2 Box Office Collection Day 4 : 'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसला भुरळ पडली आहे. चार दिवसात चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

Stree 2 Box Office Collection Day 4 :  राजकुमार राव  (Rajkummar Rao) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) चित्रपट 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर (Stree 2 Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. 15 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत निर्मिती खर्च वसूल केला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरू आहे. रविवारी या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'स्त्री 2' साठी रविवार हा सुपर संडे ठरला आहे. एकाच दिवशी जवळपास 55 कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे Sacknilk ने जाहीर केले आहेत. 'स्त्री-2' चित्रपटाने चार दिवसात 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. 
 
14 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2' चित्रपटाचा प्रीव्ह्यू ठेवण्यात आला होता. या दिवशी रात्री 9.30 वाजता चित्रपट थिएटरमध्ये झळकला. त्यानंतर चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आला. प्रीव्ह्यू आणि रिलीजच्या दिवशी चित्रपटाने जोरदार कमाई केली. या चित्रपटाने 76.5 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 41.5 कोटी कमावले होते. तिसऱ्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. तर, चौथ्या दिवशी प्राथमिक अंदाजानुसार, स्त्री-2 ने 55 कोटींची कमाई केली आहे. 

200 कोटींच्या क्लबमध्ये 'स्त्री-2' ची एन्ट्री

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री-2' या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर 200 कोटींच्या ोक्लबमध्ये  एन्ट्री केली. चित्रपटाने भारतात एकूण 227 कोटींची कमाई केली आहे. 200 कोटींची कमाई करणारा 'स्त्री-2'हा यंदाच्या वर्षात दुसरा चित्रपट ठरला आहे. 

दिवस बॉक्स ऑफिस कलेक्शन
प्रीव्यू ₹ 8.5 कोटी
दिवस 1  ₹ 76.5 कोटी
दिवस 2  ₹ 41.5 कोटी
दिवस 3  ₹ 54 कोटी
दिवस 4 ₹ 55 कोटी
एकूण ₹ 227 कोटी

2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

'स्त्री 2' तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चौथ्या दिवसाच्या कमाईने या चित्रपटाने अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'शैतान'ने भारतात 176.05 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम त्याच्या नावावर होता. 'फायटर' या बॉलिवूडपटाने यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई केली. 

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू

आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी

सीटीईटी परीक्षा देणाऱ्या महिलांना रोखलं; परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र व दागिने काढण्याची सूचना, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?

टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?

Sharad Pawar and Parth Pawar: पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
Embed widget