एक्स्प्लोर

Stree 2 Movie : 'स्त्री 2' अक्षयच्या 'खेल खेल में'वर पडणार भारी, श्रद्धा अन् राजकुमारच्या चित्रपटाची ॲडवान्स बुकींगमध्ये बाजी

Stree 2 vs Khel Khel Mein : 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर स्त्री 2 आणि खेल खेल में चित्रपटांसह आणखीही काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Stree 2 Movie Advance Booking : अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांचा 'स्त्री 2' (Stree 2 Movie) हा चित्रपट 14 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा चित्रपट 'स्त्री 2' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट (Horror Comedy Movie) आहे, ज्यामध्ये 'स्त्री' चित्रपटाप्रमाणेच चंदेरी गावातील दहशत पाहायला मिळणार आहे. श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने ॲडवान्स बुकींगमध्ये बाजी मारली आहे.

'स्त्री 2' साठी जोरदार ॲडवान्स बुकिंग सुरू

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना स्टारर 'स्त्री 2' चे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत प्री बुकींगमध्ये स्त्री 5 चित्रपटाच्या 2711 शोसाठी सुमारे 20293 तिकिटे विकली गेली आहेत. एकूणच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगच्या नावावर खाते उघडले असून 75.17 लाखांची कमाई केली आहे. ही तर सुरुवात आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून चार दिवस बाकी आहेत.

श्रद्धा अन् राजकुमारच्या चित्रपटाची ॲडवान्स बुकींगमध्ये बाजी

दरम्यान, 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर आणखी काही चित्रपट रिलीज होणार आहेत. श्रद्धा अन् राजकुमारचा 'स्त्री 2' अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'वर भारी पडण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार, फरदीन खान आणि तापसी पन्नू यांसारख्या अनेक स्टार्सची भूमिका असलेला 'खेल खेल में' हा चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. पण, त्याला हवा पहिल्या दिवशी खास प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय.

'स्त्री 2' अक्षयच्या 'खेल खेल में'वर पडणार भारी

अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये काही विशेष कामगिरी करताना दिसत नाहीय. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत सुमारे 1200 तिकिटे विकली गेली आहेत आणि चित्रपटाने केवळ 5.29 लाख रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट मसालेदार कॉमेडी चित्रपटांसारखा असेल असा अंदाज बांधला जात होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट आल्याचं दिसून येत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाला पसंती देतात का हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Box Office Movie List : 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका, स्त्री 2, अक्षय कुमारचा 'खेल खेल में' सोबत 4 चित्रपटांची टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 08 March 2025Anandache Paan : पेरिपल्स ऑफ हिंदुस्थान, खंडाबद्दल गप्पा; सुनंदा भोसेकर यांचं संशोधनात्मक लिखाण | 09 March 2025Raj Thackeray : अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा : राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Embed widget