एक्स्प्लोर

Srivalli : तुझी झलक अशरफी! श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनची धूम; पोलीस कॉन्स्टेबलने तयार केलेलं गाणं तुफान व्हायरल

Srivalli Song : सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली (Srivalli) गाण्याचे पुण्यातील ट्रॅफिक पोलिसाने मराठी व्हर्जन तयार केलंय. आतिश खराडे असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असुन त्याने श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन गायलंय.

Pushpa Movie : सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटातील श्रीवल्ली गाणं चांगलंच लोकप्रिय झालं आहे. तेलुगू भाषेमध्ये तयार करण्यात आलेल्या 'पुष्पा' चित्रपटाची गाणी ही मल्याळम, तमिळ आणि हिंदीतही करण्यात आली. सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटातील 'श्रीवल्ली' (Srivalli) गाण्याचे पुण्यातील एका ट्रॅफिक पोलिसाने मराठी व्हर्जन तयार केलंय. आतिश खराडे असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असुन त्यांनी श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन गायलं तर आहेच त्याचबरोबर या गाण्यावर अल्लु अर्जुन (Allu Arjun) सारखा डान्सही केलाय.

पुणे पोलीस विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबल आतिश खराडे यांनी देखील या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले आहे आणि त्यांचे नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे. व्यवसायाने पोलीस असलेले खराडे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून संगीताची आवड जोपासतात. ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांनी श्रीवल्ली गाण्याचं मराठी वर्जन तयार केले आहे. 

श्रीवल्ली गाण्याचे मूळ गाणं सिड श्रीराम यांनी गायलं आहे. श्रीवल्ली मूळ गाणं देवी श्री प्रसाद यांनी रचलं आहे आणि बोल चंद्रबोस यांनी दिले आहेत. यूट्यूबवर 17 दशलक्ष व्ह्यूजसह हे गाणे आधीच सूपरहिट ठरलं आहे. या गाण्याच्ये खराडे यांच्या वर्जनला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, श्रीवल्ली हे गाणं मराठीत एका अमरावतीच्या युवकानेही साकारलं आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील निंबोरा येथील विजय खंडारे यानेही याआधी श्रीवल्ली गाण्याचं मराठी वर्जन काढलं आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत

व्हिडीओ

Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
"तो विनर होण्याच्या लायकीचा नाही" गौरव खन्ना विजेता ठरताच फरहाना भट्टची प्रतिक्रिया
Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
Pune Navale bridge: नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
Embed widget