एक्स्प्लोर

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : मतभेद मिटले 'रामायणा' सजलं, सोनाक्षीच्या हातावर रंगली झहीर इक्बालच्याच नावाची मेहंदी; दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन साजरा केला आनंद 

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असून सोनाक्षीच्या हातावर झहीरच्या नावाची मेहंदी देखील रंगली आहे. 

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाचा वाद अखेर मिटला असून दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन लग्नसोहळ्याच्या विधींना सुरु केले आहेत. झहीर (Zaheer Iqbal) आणि सोनाक्षी (Sonakshi Sinha) हे 22 जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी 23 जूनला होणार्‍या लग्नाच्या पार्टीमध्ये म्हणजेच रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे झहीर आणि सोनाक्षीचं लग्न हे 22 जून रोजी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.  त्यासाठी त्यांचं रामायणा घरालाही विद्युत रोषणाई करण्यात आलीये. 

तसेच सोनाक्षीच्या मेहंदीचे देखील फोटो समोर आले आहेत. यामध्ये दोन्ही कुटुंब अगदी आनंदात दिसतायत. तसेच शत्रुघ्न सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची देखील भेट झाली. त्यामुळे सध्या सिन्हा यांच्या घरी त्यांच्या लेकीच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी काय म्हटलं?

गुरुवार 20 जून रोजी रात्री सिन्हा आणि इक्बाल कुटुंब भेटले. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी झहीरला देखील मिठी मारली. त्यामुळे या दोन्ही कुटुंबातले वाद मिटले असल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, मी आधी जेव्हा तुमच्याशी बोललो त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता लग्न घरं म्हटलं की, बऱ्याच गोष्टी सारख्या बदलत असतात. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही, कारण ही कौटुंबिक गोष्ट आहे. पण काही गोष्टी मी स्वत:हून सांगणं गरजेचं आहे. मी आणि माझी बायको 23 जूनला होणाऱ्या सेलीब्रेशनमध्ये सहभागी होणार आहोत. हे लग्न नाही, लग्नाचं रिसेप्शन असणार आहे.  त्यामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

सोनाक्षी आणि जहीरच्या नात्याच्या चर्चा (Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding)

सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss OTT Season 3 : दोघींपैकी जास्त रोमँटीक कोण? बिग बॉस ओटीटीच्या मंचावर अनिल कपूरांनी विचारला युट्युबर अरमान मलिकला सवाल 

महत्त्वाच्या बातम्या

Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Amey Wagh: 'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
'मी आठवड्याला IPhone विकत...'; इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमवतात? मराठी अभिनेत्याचं मिश्किल अंदाजात उत्तर
Prasad Vedpathak White Line Controversy: जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन...
जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन..."; प्रसाद वेदपाठकचा इशारा

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Embed widget