एक्स्प्लोर

Mrunal Thakur: मृणाल ठाकुरचा नवा चित्रपट; 'नानी-30' मध्ये साकारणार भूमिका

नानी- 30 (Nani 30) हा तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

Mrunal Thakur Work With Nani: अभिनेत्री मृणाल ठाकुरसाठी (Mrunal Thakur) 2022 हे वर्ष अतिशय खास होतं.  जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

नानी 30 या चित्रपटाची निर्मिती मोहन चेरुकुरी (सीवीएम), डॉ. विजेंदर रेड्डी तेगला आणि मूर्ति के.एस यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत हे मल्याळम संगीतकार हेशम अब्दुल वहाब यांनी दिलं आहे. या चित्रपटात अभिनेता नानीसोबत मृणाल ही स्क्रिन शेअर करणार आहे. 

मृणालनं नानी-30 या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन मृणालनं त्याला कॅप्शन दिलं, 'The love we give away is the love we keep'

पाहा फर्स्ट लूक:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

गेल्या वर्षी अभिनेता नानीचे  दोन चित्रपट प्रदर्शित झाले. सुंदरनिकी या चित्रपटामधील नानीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नानीनं हिट: द सेकंड केस चित्रपटामध्ये देखील काम केलं. त्याने HIT2 ची निर्मितीही केली. नानीच्या आगामी चित्रपटांमध्ये 'दसरा'चा समावेश आहे. या चित्रपटामध्ये तो किर्ती सुरेशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  दसरा आणि नानी 30 या अभिनेता नानीच्या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक करत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Alia Bhatt : "आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही"; ट्रोलिंगवर आलियाचं सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget