एक्स्प्लोर

Singham Again : बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज, 'जय बजरंगबली' गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Singham Again Song Jai Bajrangbali : बहुचर्चित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं 'जय बजरंगबली' रिलीज झालं असून याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Singham Again First Song Jai Bajrangbali : रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्सचा आगामी चित्रपट सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुचर्चित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं 'जय बजरंगबली' रिलीज करण्यात आलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांनी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता सिंघम अगेन चित्रपटाचं पहिलं गाणं 'जय बजरंगबली' प्रदर्शिक करण्यात आलं असून याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिलीज होताच हे गाणं ट्रेंडमध्ये आलं आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंह यांच्या भूमिकांमधील खास कनेक्शन दाखवण्यात आलं आहे. 

बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

'जय बजरंगबली' गाणं हनुमान चालिसापासून प्रेरित असल्याचं दिसत आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ यांच्यातील नात्याची झलक दिसत आहे. गाण्यात अभिनेता रणवीर सिंह म्हणजेच 'सिम्बा' हनुमानाच्या भूमिकेत असून तो गुंडांशी लढताना दाखवला आहे. यासोबतच या गाण्यात तो 'सिंघम' अजय देवगणला मिठी मारून त्याचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. बाजीराव सिंघम आणि सिम्बाचं नातं राम आणि हनुमानाप्रमाणे दाखवण्यात आलं आहे.

'जय बजरंगबली' गाण्याला प्रेक्षकांची पसंती

मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटाचा घोषणा झाल्यापासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या पोलीस युनिव्हर्स चित्रपटात फुल्ल ऑन ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणात आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबतच रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ झळकणार आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार असून अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायक म्हणून दिसणार आहेत. सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

चित्रपटांमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री परिणीती आता नोकरीच्या शोधात; सोशल मीडियावर म्हणाली, 'प्लीज मला एअरपोर्टवर नोकरी मिळवून द्या'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Maharashtra vidhan sabha Election 2024: मोठी बातमी: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
मोठी बातमी: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Vasmat Vidhansabha Election : वसमतच्या जागेसाठी काँग्रेसच्या प्रीती जैस्वाल इच्छुकABP Majha Headlines :  10 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDilip Walse Patil NCP : 24 ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणारMVA Disputes : भंडारा मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व नाही; काँग्रेसचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Maharashtra vidhan sabha Election 2024: मोठी बातमी: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
मोठी बातमी: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
Shani 2024 : दिवाळीपासून 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार; शनीची चाल करणार कमाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
दिवाळीपासून 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार; शनीची चाल करणार कमाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
Embed widget