एक्स्प्लोर

Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर धगधगती आग; 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

Kareena Kapoor : 'सिंघम 3' (Singham 3) सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Kareena Kapoor Look From Singham 3 Out : 'सिंघम 3' (Singham 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंघम 3'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. आता या सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

करीना कपूरने शेअर केलं फर्स्ट लूक पोस्टर (Kareena Kapoor Shared Singham 3 First Look Poster)

'सिंघम 3' या सिनेमात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आता अभिनेत्रीने या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करत करीनाने लिहिलं आहे,"सैन्यात सामील होण्याची आता पुन्हा वेळ आली आहे". या पोस्टरमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बेबोच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अॅक्शन मोडमध्ये पुन्हा एकदा, आली रे आली अवनी बाजीराव सिंघम आली, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, कमाल पोस्टर, बेबोचं कमबॅक, क्वीन अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 
 
रोहित शेट्टीने (Rohit Shetty) करीनाचा लूक शेअर करत लिहिलं आहे,"सिंघम'ची खरी ताकद... अवनी बाजीराव सिंघम. 2007 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल 3', 'सिंघम रिटर्न' असे ब्लॉकबस्टर सिनेमे आम्ही दिले आहेत. आता चौथ्या सिनेमासाठी सज्ज आहोत. या 16 वर्षांत काहीही बदललेलं नाही. बेबो त्यावेळी जशी होती साधी, सरळ, प्रेमळ आणि मेहनती तशीच आजही आहे". 'सिंघम 3' या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

करीनाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kareena Kapoor Upcoming Movies)

करीना कपूरचा 'जाने जान' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता करीनाचे 'सिंघम 3'सह 'द क्रू','वीरे द वेडिंग 2','द बकिंघम मर्डर्स' आणि 'तख्त' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीनाचे चाहते या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Tiger Shroff : 'Singham 3'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री! 'या' भूमिकेत झळकणार अ‍ॅक्शन किंग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget