एक्स्प्लोर

Singer Millind Gaba : गायकाने भर मिटिंगमध्ये मद्य प्राशन केले, टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये राडा; व्हिडीओ व्हायरल

Singer Millind Gaba : म्युझिक कंपनी टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये गायक मिलिंद गाबाने राडा केला असल्याचे समोर आले आहे.

Singer Millind Gaba :  गायक मिलिंद गाबाचा (Milind Gaba) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये मिलिंद गाबाने राडा केला असल्याचे समोर आले आहे. टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या मिटिंगमध्ये मद्य प्राशन करण्यास सुरुवात केली. यावर आक्षेप घेणाऱ्याला गाबाने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.

पापाराझी असलेल्या विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायक मिलिंद गाबा हा मिटिंगमध्ये बसला आहे. अचानकपणे तो मद्य प्राशन करण्यास सुरुवात करतो. त्याच्या शेजारची व्यक्ती त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी त्यांच्यात वाद होतात आणि हाणामारी होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


मिलिंद गाबाचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत आहेत. तर काहींनी मिलिंद गाबाच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे. व्हायरल व्हिडीओवर टी-सीरिज अथवा मिलिंद यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. 

कोण आहे मिलिंद गाबा?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MusicMG (@millindgaba)

मिलिंद गाबा हा प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या काही हिट गाण्यांमध्ये 'नजर लग जायगी', 'यार मोड दो' आणि 'मैं तेरी हो गई' यांचा समावेश आहे. अभिनेता म्हणून त्याने 'स्टुपिड 7' या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले. याशिवाय तो 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनमध्येही सहभागी झाला होता आणि 29 दिवसांनंतर तो बाहेर पडला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Music Director Struggle Life: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget