एक्स्प्लोर

Siddharth Chandekar: "आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा"; सिद्धार्थच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Siddharth Chandekar: सिद्धार्थनं चिकन-मटण,  शेव भाजी आणि शिळ्या भाकरीचा कुस्करा या पदार्थांबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Siddharth Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा विविध देशांमध्ये भटकंती करायला जात असतो. सिद्धार्थ हा त्याच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी  सिद्धार्थ  आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar)  हे फॉरेन ट्रीपला गेले होते.  सिद्धार्थनं कोणत्याही फॉरेन ट्रीपबाबत नाही तर चक्क चिकन-मटण,  शेव भाजी आणि शिळ्या भाकरीचा कुस्करा या पदार्थांबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा किंवा शेव भाजीचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा, मिरची आणि लसणाचा ठेचा आणि शेवटी घट्ट झालेली शेवयाची खीर, बास पुरेसं आहे." सिद्धार्थनं या पोस्टला कॅप्शन दिलं,'अजून नको काही'

सिद्धार्थच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'भाकरीचा काला एकदम कमाल लागतो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "भूक लागली राव पोस्ट बघून"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

सिद्धार्थ  आणि मिताली हे काही दिवसांपूर्वी दुबई  येथे ट्रीपला गेले होते. त्या दोघांनी दुबईमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

सिद्धार्थनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट्स, झेंडा आणि वजनदार यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमध्ये देखील सिद्धार्थनं काम केलं  आहे. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  सिद्धार्थनं 2021 मध्ये   मिताली मयेकरसोबत (Mitali Mayekar) लग्नगाठ बांधली. मिताली देखील अभिनय क्षेत्रात काम करते. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Siddharth Chandekar: 'जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला...' नेटकऱ्याची कमेंट; सिद्धार्थ चांदेकर रिप्लाय देत म्हणाला, 'काय करणार भाऊ...'

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget