एक्स्प्लोर

Shehzada Trailer : कार्तिक आर्यनचा धमाकेदार चित्रपट 'शेहजादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 12 जानेवारीला ट्रेलर होणार रिलीज

Shehzada Trailer released : अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी 'शेहजादा' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shehzada Trailer released : हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' (Shehzada)  या चित्रपटाबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. कार्तिकच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर 'शेहजादा' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली. आता 'शहजादा'च्या ट्रेलर रिलीजची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. एवढेच नाही तर, 'शहजादा'च्या ट्रेलर लॉन्चसाठी निर्मात्यांनी विशेष तयारी केली आहे. 

'शेहजादा'चा ट्रेलर कधी रिलीज होणार?

कार्तिक आर्यन स्टारर 'शेहजादा' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. शुक्रवारी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर 'शहजादा'च्या ट्रेलर रिलीजच्या तारखेची माहिती दिली आहे. तरणच्या मते, येत्या 12 जानेवारीला 'शेहजादा'चा दमदार ट्रेलर रिलीज होणार आहे. 'शेहजादा' चित्रपटात कार्तिक आर्यनची खास शैली पाहायला मिळणार आहे. कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कार्तिक 'शेहजादा'मधून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. ज्याची झलक 'शेहजादा'च्या टीझरमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. 'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनशिवाय बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senon) आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'शेहजादा'च्या ट्रेलरसाठी मेकर्सनी केली खास तयारी 

'शेहजादा'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच भव्यदिव्य करण्यासाठी विशेष तयारी केल्याचे सांगितले जात आहे. 'शेहजादा'च्या ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. ज्याची सुरुवात 12 जानेवारीला मुंबईत ट्रेलर लाँचने होणार आहे. यानंतर 13 जानेवारीला 'शहजादा'ची स्टार कास्ट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन जालंधरमध्ये लोहरी साजरी करण्यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. अखेर 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये 'शेहजादा'चा ट्रेलर रिलीज होणार आहे. तर, 'शेहजादा' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवुड हे नाव कसं पडलं? बॉलिवुड, हॉलिवुड आणि टॉलिवुड... यामधील 'वुड'चा अर्थ काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासनABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
Sanjay Raut : एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी,  जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
Embed widget