एक्स्प्लोर

Bollywood Actress Hospitalized : Shehnaaz Gill अन् Jasmin Bhasin विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल; फोटो पाहून चाहते शॉक

Bollywood Actress Hospitalized : शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) या अभिनेत्रींना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Shehnaaz Gill Jasmin Bhasin Bollywood Actress Hospitalized : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि 'बिग बॉस 14' फेम जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) या दोन अभिनेत्रींना विषबाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दोघींचेही फोटो व्हायरल होत असून चाहत्यांना धक्का बसला आहे. 

शहनाजने दिली हेल्थ अपडेट (Shehnaaz Gill Health Update)

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या 'थँक्यू फॉर कमिंग' (Thank You For Coming) या सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमातील तिच्या कामाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला विषबाधा झाली आहे. 

शहनाज गिलने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत हेल्थ अपडेट दिली आहे. रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणत आहे,"सर्वांची वेळ येते...आता माझी वेळ आली आहे. आता माझी प्रकृती स्थिर आहे. सँडविच खाल्ल्याने मला विषबाधा झाली होती". शहनाजचा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 

जस्मिनने शेअर केला फोटो (Jasmin Bhasin Shared Photo)

अभिनेत्री जस्मिन भसीन तिच्या मित्रमैत्रीणींसोबत कर्जतला फिरायला गेली होती. कर्जतमध्ये मजा-मस्ती करतानाचे अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर जस्मिनने सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला. फोटो शेअर करत विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचं अभिनेत्री म्हणाली. 

Bollywood Actress Hospitalized : Shehnaaz Gill अन् Jasmin Bhasin विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल; फोटो पाहून चाहते शॉक

जस्मिन भसीनने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. सलमान खानच्या 'बिग बॉस 14' या कार्यक्रमामुळे अभिनेत्रई चांगलीच चर्चेत आली. या पर्वातील अली गोन या स्पर्धकासोबत सध्या ती रिलेशनमध्ये आहे. जस्मिनने 'खतरों के खिलाडी' या स्टंटबाजी कार्यक्रमातही आपला जलवा दाखवला आहे. 

दुसरीकडे, शहनाज गिल 'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती भूमी पेडनेकर, कुशा कपिला, शिबानी बेदी, डॉली सिंह, करण कुंद्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. करण बुलानीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget