एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: दिग्दर्शक ॲटलीच्या आईला पाहिल्यानंतर शाहरुखनं केलं असं काही; नेटकरी म्हणाले, 'म्हणूनच त्याला किंग खान म्हणतात', व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: नुकताच सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Jawan Trailer Launch Event Viral Video:  बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी जवान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

30 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एका कॉलेजमध्ये 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट  आयोजित करण्यात आला होता.  या इव्हेंटला जवान चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली होती. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधील एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.या व्हिडीओमध्ये जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटलीची आई दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दिग्दर्शक अॅटलीची आई स्टेजवर येते. अॅटलीची आई स्टेजवर आल्यानंतर शाहरुख त्यांच्या समोर हात जोडून उभा रहातो. त्यानंतर अॅटलीच्या आईसमोर वाकून त्यांचा आशीर्वाद घेतो. जवान चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन शाहरुखचं कौतुक केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'शाहरुख सर हा डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. तो सेल्फ मेड माणूस आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'म्हणूनच त्याला किंग खान म्हणतात.'

पाहा व्हिडीओ:

शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच  नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान चित्रपटानंतर त्याचा डंकी (Dunki) हा चित्रपट रिलीज होणार आहे.  तसेच काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan At Airport:  सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅनसोबत शाहरुखनं केलं असं काही; एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचंMohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget