एक्स्प्लोर

Richest Celebrity : अदानी, अंबानींच्या यादीत पहिल्यांदाच शाहरुख खानचं नाव, कोट्यवधींच्या संपत्तीसह ठरला सर्वात श्रीमंत अभिनेता

Shahrukh Khan Hurun India’s Rich List 2024 : शाहरुख खान 7300 कोटींच्या मालमत्तेसह भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.

Shahrukh Khan India’s Richest Celebrity : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) याचे भारतातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे विक्रम रचताना पाहायला मिळतो. आता मात्र, शाहरुखने एक वेगळाच विक्रम आपल्या नावे केला आहे. अभिनेता शाहरुख खाने याने देशातील श्रीमंताच्या यादीत प्रवेश केला आहे. शाहरुख खान याला पहिल्यांदाच देशातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानने एक नवा विक्रम रचला आहे.शाहरुख खान भारतीय श्रीमंतांच्या यादीचा एक भाग बनला आहे, या यादीमध्ये सुमारे 150 कोटी भारतीयांपैकी केवळ 1539 लोकांना स्थान मिळाले आहे. यामध्ये स्थान मिळवण्यात शाहरुख खानला यश आलं आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 ची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.

भारतातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुखच 'किंग'

शाहरुख खानची एकूण संपत्ती किती?

अभिनेता शाहरुख खान कोट्यवधींच्या मालमत्तेसह सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हुरुन इंडिया श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खानच्या नावाचा समावेश झाला आहे. शाहरुख खानकडे एकूण 7300 कोटींची मालमत्ता आहे. शाहरुख खान चित्रपटांमधून कमाई करण्यासोबतच इतर व्यवसायांतूनही कमाई करतो. रेड चिलीज इंटरटेनमेंटमध्ये शाहरुख खानची भागीदारी आहे, त्यासोबत आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो मालक आहे. यामुळे सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Locarno Film Festival (@filmfestlocarno)

'ही' अभिनेत्री दुसऱ्या क्रमांकावर

हुरुन इंडिया श्रीमंताच्या यादीत शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे, तर जुही चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री जुही चावला हीची संपत्ती 4600 कोटी रुपये आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऋतिक रोशन आहे, त्याची नेटवर्थ 2000 कोटी रुपये आहे. यानंतर 1600 कोटींच्या संपत्तीसह अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर तर दिग्दर्शक करण जौहर पाचव्या क्रमांकावर आहे. करण जौहरची संपत्ती 1400 कोटी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shraddha Kapoor : स्त्री 2 च्या यशानंतर श्रद्धा कपूरने घेतलं आलिशान घर, आईवडिलांचं घर सोडण्याचं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यताPrakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणीBeed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Embed widget