एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Suhana Khan: किंग खानच्या लेकीचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, 'वडिलांचे संस्कार'

सध्या सुहाना (Suhana Khan)  ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

Suhana Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना (Suhana Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा आर्चिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सुहाना  ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.  सुहानाच्या एका व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. 

सुहाना खानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईमधील एका रेस्टॉरंटमधील इव्हेंट अटेंड केल्यानंतर सुहाना ही तिच्या गाडीजवळ जाते. त्यानंतर  एक महिला तिच्याकडे पैसे मागते आणि सुहाना पटकन तिची हँडबॅग उघडते आणि तिला 500 रुपयांची नोट देते. सुहानाने पैसे देताच त्या महिलेला आनंद होतो.

नेटकऱ्यांनी सुहानाचं केलं कौतुक

सुहाना खानच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. सुहानाच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ती खूप चांगली आहे, तिच्यावर वडिलांचे संस्कार आहेत." तर दुसऱ्या युझरनं सुहानाच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, "ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच ती Down To Earth आहे."

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुहानाचा द आर्चीज चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपट निर्माती झोया अख्तरचा आगामी चित्रपट द आर्चीजमध्ये सुहाना काम करणार आहे. ज्यामध्ये ती वेरोनिका लॉज या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा (आर्ची अँड्र्यूज) आणि खुशी कपूर (बेटी कूपर)  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्यांच्याशिवाय या चित्रपटात वेदांग रैना, युवराज मेंडा, मिहिर आहुजा आणि आदिती डॉट यांच्याही भूमिका आहेत. सुहानाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सुहाना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर चार मिलियन फॉलोवर्स आहेत. सुहाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सुहानाच्या फोटोवर नेटकरी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Suhana Khan : शाहरुखची लेक सुहाना खान शेती करणार? आलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधी किंमतीची जमीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वारMahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget