एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुखचा लेक अबरामने दिली DDLJ ची आयकॉनिक पोज; किंग खानही हैराण, VIDEO व्हायरल

Shah Rukh Khan : शाहरुखचा लेक अबरामने वयाच्या 10 व्या वर्षी DDLJ ची आयकॉनिक पोज दिली आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणे (Shah Rukh Khan) त्याचा लेक अबरामदेखील (Abram Khan) नेहमीच चर्चेत असतो. अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खानप्रमाणे (Shah Rukh Khan) आयकॉनिक पोज देताना दिसत आहे. अबरामने अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंआहे. त्याला आयकॉनिक पोज देताना पाहून किंग खानही हैराण झाला आहे.

अबरामच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेचं स्नेहसंमेलन नुकतच मुंबईत पार पडलं. या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चन, तैमूरसह अनेक स्टार किड्स सहभागी झाले होते. दरम्यान अबराम खानदेखील एका नाटकात सहभागी झालेला दिसून आला. अबरामच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. इंग्रजी भाषेत संवादफेक करत अबरामने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. काहींनी अबरामच्या अभिनयाचं तर काहींनी त्याच्या क्यूटनेसचं कौतुक केलं.

अबरामने किंग खानलाही केलं हैराण

अबरामच्या स्नेहसंमेलनाला शाहरुख खानने कुटुंबियांसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी गौरी खान, सुहाना खान आणि सुनीता छिब्बर सहभागी होते. लेकाच्या दमदार अभिनयाची झलक पाहून किंग खानही हैराण झाला. प्रेक्षकांप्रमाणे शाहरुखही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत लेकाचं कौतुक करताना दिसून आला. सुहाना खाननंतर आता अबरामला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अबरामने केली शाहरुखची आयकॉनिक पोज

नाटक संपल्यानंतर अबराम खान वडिलांची नक्कल करताना दिसून आला. छोट्या अबरामला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना 'DDLJ' सिनेमातील शाहरुख खानची आठवण झाली. शाहरुखसारखी आयकॉनिक पोज देत अबराम म्हणाला,"मला मिठी मारा.. मला मिठी मारायला आवडते". लेकाचा अभिनय पाहून शाहरुखलादेखील वेड लागलं. अबरामचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अबराममध्ये चाहत्यांना किंग खानची झलक पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SRK VIBE (@_srkvibe2.0)

अंबानी शाळेतील स्नेहसंमेलनाला सेलिब्रिटींची मांदियाळी

अंबानी शाळेतील स्नेहसंमेलनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा, अमिताभ बच्चन, करीना कपूर, शाहिद कपूर आणि करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 

संबंधित बातम्या

KBC 15 : अरेरे! शाहरुखबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुहानाला देताच आलं नाही; बिग बींनी घेतली शाळा तर नेटकऱ्यांनीही सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधवRavindra Dhangekar : वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण हे  माझ्याविरोधातलं षडयंत्र-धंगेकरContract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
Eknath Shinde : मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
मै नमक हू महाराज! केएल राहुलने टीम इंडियासाठी नेमकं काय केलं, छावा चित्रपटातील डायलॉग होतोय व्हायरल
मै नमक हू महाराज! केएल राहुलने टीम इंडियासाठी नेमकं काय केलं, छावा चित्रपटातील डायलॉग होतोय व्हायरल
Buldhana Crime News: प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Embed widget