एक्स्प्लोर

Jawan Movie New Poster: हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल, शाहरुखचा खतरनाक लूक; जवान चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

शाहरुखनं (Shah Rukh Khan) सोशल मीडियावर जवान (Jawan) या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.

Jawan Movie New Poster: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवान या चित्रपटात शाहरुख व्हिलनची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीव्यू शेअर करण्यात आला. आता शाहरुखनं सोशल मीडियावर जवान या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

शाहरुखनं जवान या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'जब मैं विलन बनता हूं ना तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नहीं सकता! जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.'

शाहरुखचा लूक

जवान चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पोस्टरमध्ये शाहरुख हा हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी शाहरुखच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

जवानची स्टार कास्ट

शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा  हे कलाकार देखील जवान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दीपिका पादुकोण देखील या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. तसेच गिरिजा ओक ही मराठमोळी अभिनेत्री देखील या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

शाहरुखचे चित्रपट

शाहरुखचा पठाण हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं. आता शाहरुखचा जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवान आणि डंकी या शाहरुखच्या दोन्ही आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget