एक्स्प्लोर

Suhana Khan Agastya Nanda : शाहरुखची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट? 'द आर्चीज' स्टार मिहिर आहूजाने सोडलं मौन

Suhana Khan Agastya Nanda : 'द आर्चीज'च्या रिलीजनंतर सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मिहिर आहूजाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Suhana Khan Agastya Nanda Dating : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे. किंग खानचे सलग तीन सिनेमे सुपरहिट झाले आहेत. शाहरुखसाठी हे वर्ष खूपच खास होतं. एकीकडे त्याचे सिनेमे धमाका करत असताना दुसरीकडे त्याची लेक सुहाना खाननेदेखील (Suhana Khan) 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'द आर्चीज'च्या रिलीजनंतर सुहाना खान आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मिहिर आहूजाने (Mihir Ahuja) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सुहाना खान (Suhana Khan) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) अभिनीत 'द आर्चीज' (The Archies)   हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानंतर सुहाना खानच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शाहरुखची लेक सुहानाचं नाव अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agastya Nanda) जोडलं गेलं आहे. 'द आर्चीज' या सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. 

सुहाना-अगस्त्यच्या अफेअरच्या चर्चांवर मिहिर आहूजाने सोडलं मौन

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आता याबद्दल 'द आर्चीज' फेम मिहिर आहूजाने मौन सोडलं आहे. जूमला दिलेल्या मुलाखतीत मिहिर म्हणाला,"सुहाना आणि अगस्त्य यांच्या रिलेशनबद्दल मला नक्की माहिती नाही". मिहिरच्या या वक्तव्यानंतर सुहाना आणि अगस्त्य यांच्या रिलेशनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 'द आर्चीज'मधील त्यांचे अनेक रोमँटिक सीनदेखील व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

'द आर्चीज' या सिनेमातील सुहानाचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं होतं. तर दुसरीकडे मात्र अगस्त्य नंदाचं खूप कौतुक झालं होतं. 'द आर्चीज' या सिनेमानंतर सुहानाने कोणत्याही सिनेमासाठी आपला होकार दिला नाही. तर दुसरीकडे अगस्त्यचा 'इक्कीस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

KBC 15 : अरेरे! शाहरुखबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुहानाला देताच आलं नाही; बिग बींनी घेतली शाळा तर नेटकऱ्यांनीही सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडेTOP 100 Headlines : Maharashtra Vidhan Sabha : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2024Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का?  संजय राऊत कडाडलेDevendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi : रझाकारांच्या सरकारचं स्वप्न गाडू, फडणवीसांची ओवैसींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Embed widget