एक्स्प्लोर

Savani Ravindra : 'गणपती तू, गुणपती तू' गाण्याचं नवं व्हर्जन; सावनी रवींद्रचं अनप्लग्ड साँग ऐकलंत?

'मंत्र्यांची सून' या चित्रपटातील हे गणं डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेला होता. हेच गणं एका नवीन अंदाजात आपल्या समोर घेऊ सावनी रवींद्र आलीय .

Savani Ravindra : राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र (Savani Ravindra) हिने आजपर्यंत संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. तिच्या युट्यूब सिरीजमुळे सावनी नेहमीच चर्चेत राहिली आहे. 'सावनी अनप्लग्ड सिजन ३' ह्या तिच्या युट्यूब सिरीजमध्ये तिने कमाल अशी गाणी नेहमीच प्रेक्षकांना दिली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील या सिरीजला मिळाला. बाप्पा म्हटलं कि आपोआपच चेहऱ्यावर तेज ,स्मितहास्य येतं. ढोल, ताश्याचा गजर बाप्पाची गाणी कानी घुमू लागतात. हाच आनंदसोहळा द्विगुणित करायला सावनी रवींद्र  तिच्या 'सावनी अनप्लग्ड सिजन 3' या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव स्पेशल एक अनप्लग कव्हर सॉंग 'गणपती तू, गुणपती तू' घेऊन आली आहे. हे गण जगदीश खेबूडकरांनी गीतबद्ध केलेला असून याच संगीत यशवंत देव यांचा आहे. 'मंत्र्यांची सून' या चित्रपटातील हे गणं डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेला होता. हेच गणं एका नवीन अंदाजात आपल्या समोर घेऊन आलीय खुद्द सावनी रवींद्र. स्त्री वेशातील शाहीर पाहिलीय का कधी? नाही ना! म्हणूनच नेहमीच संगीतात नवनवीन प्रयोग करणारी आपली सावनी रवींद्र घेऊन आलीय 'गणपती तू, गुणपती तू' हा जगप्रसिद्ध असा गण अनप्लग्ड कव्हर सॉंगच्या रूपात. प्लॅनेट मराठीला अनेक गुणी कलावंत लाभलेले आहेत. प्लॅनेट मराठीतील प्लॅनेट टॅलेंट आणि सावनी यांच्या संघटनेतील हा नवीन प्रयोग आहे. 

पाहा गाणं:


सावनी रवींद्र गाण्याविषयी म्हणते," येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे गाणं तुमच्या भेटीला घेऊन आलीय याच मुख्य कारण म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी मला लहानपणापासून फार इन्स्पायर करत आली आहे. त्यांच्या शिष्य परंपरेतला शिक्षण मला माझ्या वडिलांकडून मिळत आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच गाणं सादर करणं खरंच खूप आव्हानात्मक आहे. पण हेच आव्हान मी स्वीकारलं आणि 'गणपती तू, गुणपती तू' हे कव्हर सॉंग तुमच्या समोर घेऊन आले आहे. माझ्या युट्यूब सिरीज  'सावनी अनप्लग्ड सिजन ३' ला तुम्ही खूप प्रेम देत आहात असच प्रेम या गाण्याला सुद्धा द्याल याची मला खात्री आहे."

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Pune Landslide Rain: 'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
Kolhapur Rain Update: कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
Pune Rain News: इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
Embed widget