एक्स्प्लोर

Koffee With Karan 7 Promo: '... म्हणून मी टायगरला डेट करणार नाही'; कॉफी विथ करणमध्ये क्रिती सेनन करणार गौप्यस्फोट

प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) डेट न करण्याचं कारण सांगत आहे.

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) डेट न करण्याचं कारण सांगत आहे. या एपिसोडमध्ये टायगर आणि क्रिती हे करणसोबत मजेशीर गप्पा मारणार आहेत. तसेच हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील सांगणार आहेत. 

हीरोपंती या चित्रपटामधून क्रिती आणि टायगर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघे आता गणपत या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्रिती आणि टायगरची चित्रपटांमधील केमिस्ट्री ही प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता त्यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री कॉफी विथ करणच्या आगमी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये क्रिती अनेक गौप्यस्फोट करणार आहे. प्रोमोमध्ये क्रिती ही करणला सांगताना दिसत आहे की,  स्टूडेंट ऑफ द ईयर 1 या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. तसेच टायगरबद्दल देखील क्रितीनं या एपिसोडमध्ये सांगितलं. ती म्हणते, 'मी टायगरला कधी डेट केलं नाही कारण तो फ्लिप करतो.' यावर टायगर मजेशीर रिअॅक्शन देतो. 

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

कॉफी विथ करणमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
Ajinkya Deo First Choice For Raja Dasharatha In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायणा'त मराठी अभिनेत्याला ऑफर झालेली महत्त्वाची भूमिका, ऐनवेळी प्रसिद्ध हिंदी अभिनेत्यानं मारली बाजी, अन्...
4000 कोटींच्या 'रामायणा'त मराठी अभिनेत्याला ऑफर झालेली महत्त्वाची भूमिका, ऐनवेळी प्रसिद्ध हिंदी अभिनेत्यानं मारली बाजी, अन्...
Sonu Nigam: सोनू निगमवर म्युझिक कंपन्यांकडून मोठी कारवाई; गायकाने बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाला...
सोनू निगमवर म्युझिक कंपन्यांकडून मोठी कारवाई; गायकाने बॅन घालण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाला...
Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget