एक्स्प्लोर

Salman Khan : "सलमान खान आमचं टार्गेट"; गँगस्टर गोल्डी ब्रारने भाईजानला पुन्हा दिली जीवे मारण्याची धमकी

Salman Khan : गँगस्टार गोल्डी ब्रारने पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Salman Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अजूनही तो गँगस्टारचं टार्गेट असल्याचं स्पष्ट झालं आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 
 
गँगस्टर गोल्डी ब्रारने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमान आमचं टार्गेट असून आम्हाला संधी मिळाल्यावर आम्ही त्याला मारुन टाकू, असं त्याने म्हटलं आहे. तसेच लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवालाची हत्या त्याच्या टोळीनेच केली असल्याची कबुलीदेखील त्याने दिली आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गोल्डी ब्रार म्हणाला,"आम्हाला संधी मिळाली की लगेचच आम्ही सलमानला ठार मारु. आमचा भाई लॉरेन्स बिश्नोईनेदेखील (Lawrence Bishnoi) त्याचा माफी मागायला सांगितली होती. पण अद्याप त्याने माफी मागितलेली नाही. फक्त सलमान खानच नाही तर जो कोणी आमचा शत्रू असेल त्यांना नक्कीच आम्ही मारुन टाकू. सध्या तरी सलमान आमचं टार्गेट आहे".

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं कारण सांगत गोल्डी ब्रार म्हणाला,"सिद्धू मुसेवाला खूप वाईट होता. त्याला खूप गर्व होता. तसेच गरजेपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसे त्याच्याकडे होते. राजकीय मंडळी आणि पोलीस शक्तीचा त्याने गैरवापर केला. त्यामुळे त्याला धडा शिकवण्याचं गरजेचं होतं".

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनीदेखील त्याला Y+ सुरक्षा दिली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने बुलेटप्रुफ गाडीदेखील खरेदी केली आहे. 

एबीपीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईनेदेखील सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानच्या त्यांच्या भागात येऊन काळवीट मारल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मंदिरात जाऊन त्याला माफी मागावी लागेल जर त्याने माफी मागितली नाही तर मला कठोर पाऊल उचलावं लागले. मी गुंड नाही, पण सलमानला मारल्यावर गुंड बनेन, असंही लॉरेन्स म्हणाला होता.

सलमान खान धमक्यांना घाबरणारा नाही

लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांबद्दल सलमान खान म्हणाला होता,"धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल". 

संबंधित बातम्या

Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget