एक्स्प्लोर

Salman Khan Bodyguard : सलमान खानसोबत नेहमी सावलीसारखा फिरतो, तुम्हाला माहितीये का बॉडीगार्ड ‘शेरा’ किती कमावतो?

Salman Khan Bodyguard Shera Story : सलमान खानचा (Salman Khan) पूर्णवेळ अंगरक्षक बनण्यापूर्वी शेराने (Shera) मायकल जॅक्सन (Michael Jackson), विल स्मिथ (Will Smith), पॅरिस हिल्टन (Paris Hilton) आणि जॅकी चॅन (Jackie Chan) इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची सुरक्षा व्यवस्था देखील सांभाळली आहे.

Salman Khan Bodyguard Shera: आपण अनेकदा बॉलिवूड सुपरस्टार्सना बॉडीगार्ड्सच्या गराड्यात वेढलेले पाहिले असेल… सेलिब्रिटी जिथे जातात, तिथे हे बॉडीगार्ड्स आधी हजर असतात. कलाकारांवर येणारं कुठलंही संकट ते आधी झेलण्याचं काम करतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच एका बॉडीगार्डबद्दल सांगणार आहोत, ज्याचा दर्जा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. हा व्यक्ती आहे सलमान खानचा (Samlan Khan) बॉडीगार्ड शेरा (Shera), जो सलमान खानसोबत सतत सावलीसारखा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेरा प्रेमाने सलमान खानला ‘मालिक’ म्हणून हाक मारतो.

भाईजानचा ‘बॉडीगार्ड’ शेरा 1987 मध्ये ‘मिस्टर मुंबई ज्युनियर’ आणि 1988 मध्ये ‘मिस्टर महाराष्ट्र ज्युनियर’चा सेकंड रनर अप ठरला आहे. मात्र, सलमान खानच्या सुरक्षेत नेहमीच तैनात असलेल्या शेराला किती पगार मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का? मीडिया रिपोर्ट्सनुसार शेराचे वार्षिक पॅकेज 2 कोटी रुपये आहे. म्हणजेच सलमान खान बॉडीगार्ड शेराला दर महिन्याला 15 लाख रुपये पगार देतो.

सलमान खानचा (Salman Khan) पूर्णवेळ अंगरक्षक बनण्यापूर्वी शेराने (Shera) मायकल जॅक्सन (Michael Jackson), विल स्मिथ (Will Smith), पॅरिस हिल्टन (Paris Hilton) आणि जॅकी चॅन (Jackie Chan) इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची सुरक्षा व्यवस्था देखील सांभाळली आहे.

‘भाईजान’ माझ्यासाठी सर्वकाही!

शेरा ‘दबंग’ सलमान खानच्या किती जवळचा आहे, याचा अंदाज तुम्हाला त्याने दिलेल्या काही मुलाखतींवरून येऊ शकतो. एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता, 'मालिक म्हणजे गुरु, सलमान मालिक माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो. ते माझ्यासाठी देव आहेत'.  

दुसर्‍या एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता, 'जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी सलमानसोबत असेन. मी लोकांना अनेकदा सांगतो की, तुम्ही मला भाईजानसोबत किंवा त्याच्या मागे उभे असलेले पाहू नका, कारण मी नेहमी त्याच्यासमोर ढालीसारखा उभा राहीन. त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी माझा सामना करावा लागेल.’

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget