एक्स्प्लोर

Salman Khan: 'मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको' सलमान खान असं का म्हणाला?

सलमान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध मुलाखतींमध्ये बोलत असतो. 'मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको' एका मुलाखतीमध्ये सलमाननं सांगितलं होतं.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानची बहिण अर्पिता खाननं काल (26 डिसेंबर) खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. 'मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको' असं त्या मुलाखतीमध्ये सलमाननं सांगितलं होतं. 

काय म्हणाला होता सलमान? 
2019 मध्ये मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमाननं सांगितलं, 'मला लहान मुलं आवडतात. पण लहान मुलांसोबत त्यांची आई पण असते. मला मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको. मुलांना सांभाळायला माझ्याकडे खूप लोक आहेत. कदाचित ही काही लोकांसाठी विन-विन सिच्युएशन असेल.' 

सलमान हा भाचा अहिल आणि भाची आयत यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाला आहे . सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो रेस-3 चित्रपटातील एका गाण्यावर लहान मुलांसोबत डान्स करता दिसला होता. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं सलमान खानचं नाव

सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. 1991 ते 1999 दरम्यान सलमान अभिनेत्री सोमी अलीला डेट करत होता, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत देखील सलमानचं नाव जोडण्यात आली. तसेच  सलमान आणि मॉडेल लूलिया वंतूर यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. 

सलमान खानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

सलमान खानच्या बर्थ-डे पार्टिला शाहरुख खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, पूजा हेगडे अशी सिनेसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan: वाढदिवस सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची; व्हायरल फोटोमधील केमिस्ट्रीनं वेधलं अनेकांचं लक्ष

 

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget