एक्स्प्लोर

Sara Tendulkar बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता

सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. साराने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतलं आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई : सारा सचिन तेंडुलकर या नावातच ग्लॅमर आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत सारा ही वडील सचिन तेंडुलकरपेक्षा कमी नाही. तर दिसण्याच्या बाबतीत तीन अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल अशीच आहे. आता सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. साराने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतलं आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. साराने लंडन विद्यापीठात तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

24 वर्षीय सारा तेंडुलकरला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे. काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबतच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते. मात्र, त्यावेळी साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, सारा अजूनही तिच्या अभ्यासात व्यस्त आहे आणि सध्या तिची चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता नाही." 

सारा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते आणि अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवरच 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ती फक्त 484 लोकांना फॉलो करते. सारा फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट आणि अंगद बेदी यांचा समावेश आहे. दरम्यान रणवीर सिंह हा तिचा सर्वात आवडता अभिनेता आहे. 

सचिन तेंडुलकरने 24 मे 1995 रोजी अंजली मेहतासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या अडीच वर्षानंतर ऑक्टोबर 1997 मध्ये सचिन मुलगी साराचा पिता झाला.  साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी मुंबईत झाला होता. सचिन त्याच्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथे राहतो. सारा तिची आई अंजली तेंडुलकरप्रमाणेच खूप सुंदर आहे. सारा तेंडुलकरला चित्रपट पाहायला फार आवडतात. 

सारा तेंडुलकरचे नाव अनेकदा आयपीएल खेळाडू शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, दोघांनीही या नात्याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!

सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?

Embed widget