एक्स्प्लोर

Rashmika Mandanna: रश्मिकाला वाटते विजय देवरकोंडाची भीती, Pushpa च्या 'श्रीवल्ली' ने सांगितला भन्नाट किस्सा

Rashmika Mandanna Interview: रश्मिका मंदानाने  (Rashmika Mandanna) एका मुलाखतीत सांगितलं की तिला विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) भीती वाटतेय.

Rshmika Mandanna and Vijay deverakonda Relationship: साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले दिसून आले आहेत. रश्मिका आणि विजय यांचा 'गीता गोविंदम' आणि 'डीअर कॉम्रेड' हे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. या जोडीने देशभरात धुमाकूळ घातला आहे. पण एक वेळ अशी आली होती की रश्मिकाला विजय देवरकोंडाची भीती वाटत होती. हा किस्सा रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितला आहे.

रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती विजय देवरकोंडासोबत 'गीता गोविंदम' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा ती त्याला खूप घाबरत होती. आपण ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो त्या व्यक्तीला घाबरतो असं तीने सांगितलं. पण 'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी त्यांची वारंवार भेट झाली आणि त्यांची ओळख वाढत गेली.

रश्मिकाने असंही सांगितलं की, विजय देवरकोंडा हा स्वभावाने अत्यंत शांत व्यक्ती आहे. त्याला सह-कलाकारांसोबत काम करणे खूप सोपे जाते. 'डीअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करणे त्यामुळे खूप सोपे गेले. कारण तोपर्यंत त्या दोघांची ओळख निर्माण झाली होती.

'डियर कॉम्रेड' चित्रपटात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची जबरदस्त केमिस्ट्री पडद्यावर पहायला मिळाली होती. रश्मिकाला 'डीअर कॉम्रेड' या सिनेमामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने रश्मिका मंदाना ही ‘पॅन इंडिया’ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तसेच ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. लवकरच रश्मिका मंदाना हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत असून ती अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget