एक्स्प्लोर

Netflix New Releases : प्रेक्षकांसाठी Netflix वर 'चित्रपट' आणि 'शो'ची मेजवाणी; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपटांना लोक पसंती देत आहेत. नेटफ्लिक्सवर नोव्हेंबर 2021 मध्ये अनेक चित्रपट आणि शो प्रदर्शित होणार आहेत.

Netflix New Releases: थिएटरमध्ये जाण्यापेक्षा सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवर  प्रेक्षक चित्रपट पाहात आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपटांना लोक पसंती देत आहेत. नेटफ्लिक्सवर नोव्हेंबर 2021 मध्ये अनेक चित्रपट आणि शो प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना शो आणि चित्रपटांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. पाहूयात नेटफ्लिक्सवर या माहिन्यात प्रदर्शित होणारे काही खास चित्रपट 

THE WEDDING GUEST, 1st Nov: देव पटेलची प्रमुख भूमिका असणारा 'द वेडिंग गेस्ट'  हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेने देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  आज (1 नोव्हेंबर) हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित  झाला आहे. 

DHAMAKA, 19 Nov: अभिनेता कार्तिक आर्यनचा धमाका हा चित्रपट देखील नेटफिक्सवर नोव्हेंबर महिन्यामध्ये 19 तारखेला प्रदर्शित होणार आहे.  कार्तिक या चित्रपटामध्ये अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवनी यांनी केले असून निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

NARCOS MEXICO, 5 Nov:  नार्कोज मेक्सिकोचा नवा सिझन 5 नोव्हेंबर 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. नार्कोज या शोचे फॅन्स या सिझनची उत्सुकतेने वाट पाहात होते. 

MEENAKSHI SUNDARESHWAR, 5th Nov: अभिनेत्री  सान्या मल्होत्रा 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा चित्रपट देखील या माहिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सान्या  साउथ इंडियन लूकमध्ये दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला 

RED NOTICE, 12 Nov:  गॅल गॅडोट, रयान रेनॉल्ड्स  आणि ड्वेन "द रॉक" जॉनसन या सर्व कलाकारांची अॅक्शन फिल्म रेड नोटिस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

बिग बॉसच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर! नीथा शेट्टीची वाइल्ड कार्ड एन्ट्री

Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special ReportDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.