एक्स्प्लोर

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Twitter Review:  कसा आहे आलिया आणि रणवीर यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Twitter Review:  काही नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Twitter Review:  चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा चित्रपट आज (28 जुलै) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.  धर्मा प्रॉडक्शननं निर्मिती केलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. काही नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट नेटकऱ्यांना कसा वाटला? याबाबत जाणून घेऊयात ...

नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला आहे .नेटकऱ्यांनी  रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटामधील रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.

नेटकऱ्यांचे ट्वीट्स

 एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,' या चित्रपटात सर्व इमोशन्स आहेत. ' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'मला रणवीरचा अभिनय आवडला आहे. मी आलियासाठी हा चित्रपट बघायला आले होते,पण रणवीरनं माझं लक्ष वेधून घेतलं. खूप छान चित्रपट आहे.'

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे  जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Embed widget