एक्स्प्लोर

जाहिरात विश्वालाही रिंकू राजगुरुने 'याड लावलं'....

मुंबई : सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने जाहिरात विश्वालाही 'याड लावलं' आहे. रिंकूने नुकतंच 'गो' एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाचं प्रॉडक्ट लाँच केलं.   गजानन ग्रुपच्या 'गो' या तेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला सुप्रसिद्ध संगीतकार जतिनही उपस्थित होते. त्यामुळे पुढे-मागे रिंकू जाहिरातीत दिसणार का असा सवालही विचारला जात आहे.    

कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

  कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये महाराष्ट्रासह देशाला ‘याड लावणाऱ्या’ सैराट चित्रपटाची टीम येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.   आतापर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त बॉलिवूडमधील चित्रपट कलाकारांना निमंत्रित केलं जात असे. मात्र बॉलिवूडला दखल घ्यायला लावणाऱ्या सैराटच्या यशानंतर आता पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या टीमला कपिलच्या शोमध्ये पाचारण करण्यात येईल.     बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने आतापर्यंत 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी सिनेमाने इतकी कमाई केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.  

संबंधित बातम्या :

 

‘सैराट’ची दमदार कामगिरी सुरुच, कमाईत नवा उच्चांक

कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…

सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?

‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला

आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक

आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?

नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय

‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!

‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल

‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस

इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?

नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड

“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”

सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
Embed widget