एक्स्प्लोर

Sita Ramam : दुलकर सलमान, रश्मिका आणि मृणालच्या ‘सीता रामम’ चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज

'सीता रामम' (Sita Ramam) या चित्रपटामध्ये  60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

Sita Ramam : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांच्या 'सीता रामम' (Sita Ramam) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक सीता आणि राम या भूमिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये  60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

सीता रामम या चित्रपटामध्ये मृणालनं सीता आणि दुलकरनं राम ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदनानं आफरीन ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील मृणाल आणि दुलकर सलमान यांच्या  केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता तिच्या या आगामी चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
 
'सीता रामम' ची कहाणी
'सीता रामम' या चित्रपटामध्ये रश्मिका ही सीताला शोधताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात आफरीनपासून होते. तिला सीता महालक्ष्मी पर्यंत लेटर पोहचवण्याचं काम मिळतं. हे लेटर रामनं 20 वर्षापूर्वी लिहिलेलं असतं.  

पाहा ट्रेलर: 

'सीता रामम' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक नेटकरी या ट्रेलरचं कौतुक करत आहे. सीता रामम हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हनु राघवपुडी हे या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत.

ट्रेलरमधील रश्मिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार तयारी करत आहे. लवकरच ती 'मिशन मजनू या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.  

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget