एक्स्प्लोर

Ranveer Singh : रणवीर सिंह आता शाहरुखचा शेजारी, वांद्र्यात 4 मजले विकत घेतले, किंमत वाचून थक्क व्हाल

Ranveer Singh Buy New House : बॉलिवूडमधील बाजीराव म्हणजेच रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) शेजारी होणार आहे.

Ranveer Singh Buy New House : बॉलिवूडमधील बाजीराव म्हणजेच रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) शेजारी होणार आहे. रणवीर सिंह आणि त्याचे वडिलांनी वांद्र्यामध्ये एका इमरातीमध्ये चार मजले (क्वाड्राप्लेक्स घर) घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. रणवीर सिंह याने घेतलेले नवीन घर शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ आहे. रणवीर सिंह याने तब्बल 119 कोटी रुपयांमध्ये वांद्र्यामध्ये चार मजले विकत घेतले आहेत. त्यामुळे आता शाहरुख आणि रणवीर शेजारी शेजारी झाले आहेत. 

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह आणि त्याचे वडिल जुगजीत भवनानी यांची ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क एलएलपी कंपनीने 119 कोटी रुपयांची रिअल इस्टेटमध्ये खरेदी केली आहे. रणवीर आता वांद्र्यामध्ये 19 कार पार्किंगसह क्वाड्राप्लेक्सचा (चार मजले) मालक झाला आहे. बँडस्टँडवर (Bandstand ) रणवीरने नवीन क्वाड्राप्लेक्स (चार मजले) खरेदी केले आहे. त्यामुळे रणवीर आता शाहरुख खानचा शेजारी झाला आहे. 
 
8 जुलै 2022 रोजी ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी (Oh Five Oh Media Works LLP) कंपनीने वांद्रा येथील सागर रेशम इमारतीमध्ये 16, 17, 18 आणि 19 असे चार मजले विकत घेतले आहेत. ही खरेदी तब्बल 118.94 कोटी रुपयांची झाली आहे. रणवीर सिंह याने तब्बल 7.13 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. रणवीरने खरेदी केलेल्यामध्ये 11,266 sq. ft इतका कारपेट एरियासह 1300 स्क्वेअरफूटचा टेरिस एरिया आहे. 19 कार पार्किंगची जागाही या खरेदीमध्ये आहे. टेरिसची जागा बाजूला केल्यास रणवीर सिंह याने जवळपास प्रत्येक स्क्वेअरफूटला 1.05 लाख रुपये मोजले आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप रणवीर सिंह अथवा त्याच्या कुटुंबाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण IndexTap येथे खरेदी झाल्याची माहिती मिळतेय.  

रणवीरचे आगामी चित्रपट -
रणवीर नुकताच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात दिसला होता. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 15.59 कोटींची कमाई केली. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी ’मध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीरसोबतच आलिया भट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा: 

Ranveer vs Wild: दीपिकासाठी फुल आणायला निघालेल्या रणवीरला अश्रू झाले अनावर; बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन
Ranveer Singh : रणवीर सिंहला खावं लागणार झुरळ? बेयर ग्रील्सच्या शोमध्ये दिसणार जबरदस्त धमाका!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget