एक्स्प्लोर

Ranveer vs Wild: दीपिकासाठी फुल आणायला निघालेल्या रणवीरला अश्रू झाले अनावर; बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन

'रणवीर वर्सेज वाइल्ड' या कार्यक्रमाचा होस्ट बेयर ग्रील्सनं (Bear Grylls) रणवीर प्रोत्साहन दिलं. 

Ranveer Singh vs Wild with Bear Grylls : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा रणवीर वर्सेज वाइल्ड (Ranveer vs Wild) या शोमुळे सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी (8 जुलै) या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या एपिसोडमध्ये रणवीर हा भावूक झालेला दिसत आहे.  'रणवीर वर्सेज वाइल्ड' या कार्यक्रमाचा होस्ट बेयर ग्रील्सनं (Bear Grylls) रणवीर प्रोत्साहन दिलं. 

रणवीर का झाला भावूक? 
रणवीर वर्सेज वाइल्ड या कार्यक्रामाच्या सुरुवातीला रणवीर सिंहनं सांगितलं की, तो या शोमध्ये दीपिका पादुकोणसाठी आला आहे. या शोच्या माध्यमातून तो या शोच्या माध्यमातून रणवीर सिंहला दीपिकासाठी अतिशय मौल्यवान असणारे फूल सरबिका रामोंडा घ्यायचे आहे. पण कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना रणवीरला करावा लागला. प्राणी, उंत डोंगर, नद्या या सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर रणवीरला थकवा जाणवत होता. त्यानंतर रणवीरमधील हिंमत कमी झाली. रणवीरला अश्रू अनावर झाले. 

बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन 
रणवीर वर्सेस वाइल्ड दरम्यान रणवीर सिंहला भावूक झालेलं पाहून शोचा होस्ट बेयर ग्रील्सनं त्याला प्रोत्साहन दिले. ग्रील्सनं रणवीरला सांगितलं की. अॅडव्हेंचर असणाऱ्या शोमध्ये धोका हा असतो. पण हिंमत हारणं चुकीचं आहे. रणवीर सिंह बेयर ग्रील्ससोबत सर्बियाच्या जंगलात फिरत आहे. 

रणवीरचे आगामी चित्रपट

रणवीर नुकताच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात दिसला होता. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 15.59 कोटींची कमाई केली. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी ’मध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीरसोबतच आलिया भट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा:

Ranveer Singh : रणवीर सिंहला खावं लागणार झुरळ? बेयर ग्रील्सच्या शोमध्ये दिसणार जबरदस्त धमाका!

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’नं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! एक-एक करत सगळ्यांना सोडलं मागे, पण..
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’नं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! एक-एक करत सगळ्यांना सोडलं मागे, पण..
Riteish Deshmukh On Pach Phutacha Bachchan Trailer: ‘मला थोडी धाकधूक..’ रितेश देशमुख ‘पाच फुटाचा बच्चन’ च्या ट्रेलर पाहून असं का म्हणाला? बच्चन नेमका आहे तरी कोण?
‘मला थोडी धाकधूक..’ रितेश देशमुख ‘पाच फुटाचा बच्चन’ च्या ट्रेलर पाहून असं का म्हणाला? बच्चन नेमका आहे तरी कोण?
Bollywood Actor Photoshoot in Buzz: रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याचं धाडसी फोटोशूट चर्चेत; ना अंगावर कसला कपडा, ना दागिने, तसाच फरशीवर बसला अन्..
रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याचं धाडसी फोटोशूट चर्चेत; ना अंगावर कसला कपडा, ना दागिने, तसाच फरशीवर बसला अन्..
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget