एक्स्प्लोर

Ranbir Kapoor: ॲनिमलनंतर डायरेक्ट रामाच्या भूमिकेत, आता रणबीर परत ॲक्शन मोडमध्ये! Video लिक

रणबीर कदाचित धूम ४ मध्ये दिसू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. ॲनिमल चित्रपटानंतर रामायणात रामाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूर आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसतोय. 

Ranbir Kapoor: बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर सध्या सगळीकडे चर्चेत असतो. आलिया आणि राहामुळेही आणि त्याच्या नव्या सिनेमाच्या चर्चेमुळेही. रामायण सिनेमात त्याच्या रामाच्या भूमिकेची चर्चा असताना आता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. या व्हिडिओत रणबीर आणि त्याची हिरोईन स्वत:चा बचाव करण्यासाठी धावताना दिसतायत. रणबीरच्या आगामी फिल्मच्या टिझरचा लिक व्हिडिओ असं सांगत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. रणबीर कदाचित धूम ४ मध्ये दिसू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. ॲनिमल चित्रपटानंतर रामायणात रामाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूर आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसतोय. 

लिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या रणबीर कपूर धूम ४ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण आहे त्याच्या आगामी प्रोजेक्टचा एक लिक झालेला व्हिडिओ. सध्या सोशल मीडियावर रणबीर घरांच्या छतावर त्याच्या हिरोईनसोबत स्वत:चा बचाव करण्यासाठी  धावताना दिसतायत. आता लपायची कोणतीही जागा नसल्याचं सांगताच तो द एक जागा असल्याचं सांगतोय आणि नंतर द सेफ हाऊस असं म्हणत हा व्हिडिओ संपतोय. या व्हिडिओखाली चाहत्यांनी रणबीर धूम ४ मध्ये झळकणार असल्याचं लिहिलंय. पण धूम ४ मध्ये दिसणार असल्याचं कोणतंही अधिकृत वक्तव्य रणबीरकडून आलेलं नाही.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

चाहत्यांच्या प्रतिक्रीया काय येतायत?

रणबीर कपूर धूम 4 चा भाग असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ त्याच्या चित्रपटाचा भाग असू शकतो, असा विश्वास चाहत्यांना आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काही जणांनी म्हटलंय “हे धूम 4 आहे का? त्याचवेळी काही युजर्सनी या सीनची तुलना सलमान खानच्या टायगरशी केली. एका यूजरने लिहिले की, “एक था टायगरचा रिमेक दिसतोय” तर अनेकजण ही जाहीरात असल्याचंही सूचवतायत. आता नक्की तो कोणता प्रोजेक्ट करतोय हे अधिकृत झाल्यावरच समजेल. हा व्हायरल व्हिडिओ जाहिरातीचा भाग असला तरी धूम 4 मध्ये रणबीरला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget