एक्स्प्लोर

Sam Bahadur Vs Animal : 'सॅम बहादुर' आणि 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर भिडणार; रणबीर कपूर अन् विकी कौशलमध्ये कोण सर्वात भारी?

Animal Vs Sam Bahadur : 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत.

Ranbir Kapoor Animal Vs Vicky Kaushal Sam Bahadur : डिसेंबर महिना सिनेसृष्टीसाठी फारच खास असणार आहे. या महिन्यात बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. बड्या कलाकारांचे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 

बॉक्स ऑफिसवर भिडणार रणबीर कपूर आणि विकी कौशल

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या (Ranbir Kapoor) वाढदिवसानिमित्त या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला होता. आता रणबीरचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा सिनेमादेखील 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता रणबीर कपूर आणि विकी कौशल बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'या' सिनेमात एकत्र झळकलेले रणबीर-विकी

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'संजू' (Sanju) या सिनेमात एकत्र काम केलं होतं. संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात रणबीर कपूरने संजू बाबाची भूमिका साकारली होती. तर 'सैम बहादुर'  अभिनेता विकी कौशलने या सिनेमात 'कमली'ची भूमिका साकारली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'संजू' या सिनेमातील रणबीर कपूर आणि विकी कौशलची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 339 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ऑनस्क्रीन 'संजू' आणि 'कमली' 1 डिसेंबरला आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; विकी कौशल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलंUddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget