एक्स्प्लोर

Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; विकी कौशल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत

Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.

Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur)  या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये विकीचा  जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. सॅम बहादुर या चित्रपटामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची भूमिका साकारली आहे. 

"एक सोल्जर के लिए उसरी जान से ज्यादा कीमती होती है उसकी इज्जत.... और एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है." हा विकीचा डायलॉग टीझरच्या सुरुवातीला ऐकू येतो. टीझरमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांची देखील झलक बघायला मिळते. फातिमा सना शेखनं  सॅम बहादुर  या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तर सान्या मल्होत्रानं  सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. विकीनं सोशल मीडियावर सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. विकीनं टीझरला कॅप्शन दिलं, "जिंदगी उनकी. इतिहास हमारा." 

पाहा टीझर:

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

"मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, आर्मी ही मेरी लाईफ है", हा विकीचा डायलॉग देखील सॅम बहादुर  या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येतो.  विकीनं सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना या टीझरला कमेंट करुन विकीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.  अर्जुन कपूर, वरुण धवन  यांनी टीझरला कमेंट करुन विकीला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

कधी रिलीज होणार चित्रपट

1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. मेघना गुलजार यांनी देखील सॅम बहादुर चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. विकीच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंग बुंदेला या कलाकारांनी देखील या चित्रपट महत्वाची भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sam Bahadur: "जिंदगी उनकी, इतिहास हमारा"; विकी कौशलनं शेअर केलं सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर, टीझर 'या' दिवशी होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : आठ दहा दिवसांनंतर पुन्हा भेटून मार्ग काढू, फडणवीसांच्या भेटीत काय झालं?DCM Eknath Shinde :  शेताच्या बांधावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Sameer Bhujbal : मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Embed widget