एक्स्प्लोर

Wake Up Sid 2: तरुणांचा ऑल टाइम फेवरेट असणाऱ्या 'वेक अप सिड'चा सिक्वेल येणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Wake Up Sid 2: वेक अप सिड हा तरुणांचा ऑल टाइम फेवरेट चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत नुकताच करण जोहरनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Wake Up Sid 2: कधी आयुष्या नैराश्य आलं, कामात फारसं लक्ष लागत नसेल किंवा आयुष्यात खूप अडथळे आहेत, असं जेव्हा  तरुण मुलं आणि मुलींना वाटतं तेव्हा ते, जिंदगी ना मिलेगी दोबारा, ये जवानी है दिवानी आणि वेक अप सिड यांसारखे चित्रपट बघतात. या चित्रपटांमध्ये तरुणांच्या मनात सुरु असणारे विचारांचे कहूर दाखवण्यात आलं आहे. वेक अप सिड (Wake Up Sid) हा तरुणांचा ऑल टाइम फेवरेट चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत नुकताच करण जोहरनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

करणनं शेअर केला व्हिडीओ

करणने इंस्टाग्राम शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये,रणबीर कपूर झोपलेला दिसतो तेव्हा अचानक कोंकणा सेन शर्मा ओरडते,"सिड, इट्स ऋषी डे" आणि रणबीर जागा होतो. सोशल मीडियावर कोंकणा आणि रणबीरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये रणबीर हा पांढऱ्या पँट आणि निळा शर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे तर कोंकणा पांढऱ्या कुर्ता आणि निळ्या रंगाचा दुपट्टा अशा लूकमध्ये  दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर आणि करणनं शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर 'वेक अप सिड चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे का?'  असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.  करणनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'वेक अप सिड चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे की ही अॅड आहे?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खरंच वेक अप सिड चित्रपटाचा सिक्वेल खरंच येणार आहे का?'. वेक अप सिड या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे की नाही? याबाबत अजून या चित्रपटाच्या टीमनं कोणतीही माहिती दिली नाही. पण हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

'वेक अप सिड' हा चित्रपट 2009 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट रणबीरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

संबंधित बातम्या:

Ranbir Kapoor and Alia Bhatt Daughter: रणबीर-आलियाची लेक पहिल्यांदा पापाराझीसमोर; पाहा क्यूट राहाचे खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget