एक्स्प्लोर

Rakkayie Teaser : 'लेडी सुपरस्टार' नयनताराच्या आगामी चित्रपटाची झलक! पुष्पा अन् केजीएफला टक्कर देणारा 'रक्कायी' चित्रपटाचा ॲक्शन पॅक टीझर समोर

Rakkayie Teaser : अभिनेत्री नयनताराचा एकीकड धनुषसोबत वाद सुरु असताना तिच्या आगामी 'रक्कायी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर समोर आला आहे.

Rakkayie Nayanthara Movie Teaser : 'लेडी सुपरस्टार' नयनताराच्या आगामी 'रक्कायी' चित्रपटाचा ॲक्शन पॅक टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये नयनतारा दमदार ॲक्शन करताना दिसत आहे. लेडी सुपरस्टार' अभिनेत्री नयनतारा आता फक्त साऊथ इंडस्ट्रीतील नाव राहिलेलं नाही, तर तिने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. आता तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून चाहते तिच्या मोठ्या पडद्यावरील कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहे. आगामी रक्कायी चित्रपटातील नयनताराच्या अभिनय कौशल्याची झलक टीझरमध्ये स्पष्ट दिसत आहे. 'रक्कायी'च्या टीझरमध्ये नयनताराचा रुद्र अवतार पाहायला मिळत आहे. 'रक्कायी' चित्रपटाचा टीझर पाहून चाहते त्याची तुलना पुष्पा आणि केजीएफ चित्रपटाशी करत आहेत.

'रक्कायी' मध्ये नयनताराचा रुद्रावतार!

अभिनेत्री नयनताराच्या वास्तववादी अभिनयाचे अनेक चाहते आहेत. नयनताराने अलिकडेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास भेट देत तिच्या आगामी 'रक्कायी' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून त्यांनी नयनतारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रक्कायी चित्रपटाच्या टीझरमध्ये एकीकडे नयनताराचं  प्रेमळ आईचं रुप आणि दुसरीकडे 'दुर्गा' मातेप्रमाणे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

'लेडी सुपरस्टार' नयनताराच्या आगामी चित्रपटाची झलक! 

'रक्कायी' चित्रपटाच्या टीझरमध्ये नयनतारा एकटी 50 ते 100 लोकांसोबत लढताना दिसत आहे. तिचं हे रुप पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रक्काई चित्रपटाच्या टीझरची सुरुवात एका मुलाच्या रडण्याने होते. 'रक्कायी' टीझरची सुरुवात एका अंधाऱ्या रात्रीने होते. एक मूल रडत आहे. नयनतारा मिरचीची पूड करते, त्यानंतर मुलाला दूध पाजून शांत करते. मूल शांत झाल्यानंतर ती तिला मारायला येणाऱ्या 50-100 लोकांशी लढते आणि एक-एक करून सर्वांना धोबीपछाड देते.
 नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि वीज चमकते. कॅमेरा एका झोपडीजवळ लावला आहे आणि मुलाची झलक दिसते. मग पार्श्वभूमीत तीव्र संगीत वाजते. एक स्त्री मोर्टारमध्ये लाल मिरची ठेचत आहे. बाहेर अनेक गुंड शस्त्रे घेऊन उभे आहेत.

चित्रपटाचा ॲक्शन पॅक टीझर समोर

आज नयनताराचा वाढदिवस आहे. ती 40 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवशी तिची माहितीपट मालिका 'नयनतारा: 'बियॉन्ड द फेयरीटेल' रिलीज झाली आहे. मात्र धनुषने यावर आक्षेप घेत कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. यासोबतच 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. नयनतारा आणि धनुष यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लेडी सुपरस्टारच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याची दमदार शैली या टीझरमध्ये पाहायला मिळते. ती निर्भय दिसत आहे. त्याच्या हातात खंजीर आणि चाकू आहे. गुंडांशी लढत. 'रक्कायी' असे या चित्रपटाचे नाव आहे.

पुष्पा अन् केजीएफला टक्कर 'रक्कायी', पाहा टीझर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ghaati Glimpse : डोळ्यात अंगार, तोंडात सिगार; अनुष्का शेट्टीच्या घाटी चित्रपटाचा दमदार Teaser लाँच

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
BRICS Summit : ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्ससाठी ब्रिक्स देशांनी 10 प्रस्ताव तयार करावेत, ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं : नरेंद्र मोदी
ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं, ब्रिक्सच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Popular Actress on Suryakumar Yadav chats: 'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
Embed widget